Mumbai News | मुंबईतील रहिवासी भागात राडा; रहिवाशांना कारनं चिरडण्याचा प्रयत्न
Mumbai Miraroad Rada video viral
Feb 19, 2025, 03:05 PM ISTVideo: गिलच्या गरुडासारख्या नजरेतून चेंडू सुटू शकला नाही, 'सुपरमॅन' बनून घेतला झेल
Shubman Gill Stunning Catch: क्रिकेटच्या खेळात काहीही अशक्य नाही, इथे कधीही आणि कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते. अशाच एक सोशल मीडीयावर एका व्हिडीओने खळबळ उडवून दिली आहे.
Feb 10, 2025, 09:16 AM IST
Video: अपघातानंतर ऑटो ड्रायव्हरवर संतापला द्रविड, सर्वांनी घेतली राहूलची बाजू; नेमकं काय घडलं?
Rahul Dravid Car Accident: भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या गाडीचा अपघात झाला आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी बेंगळुरूमध्ये घडली.
Feb 5, 2025, 08:53 AM IST
U19 ENG vs SA : विचित्र रनआऊट! थोडक्यात बचावला फिल्डर, Video Viral
U19 ENG vs SA Aaryan Sawant Run Out: दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील अंडर-19 कसोटीत विचित्र रनआऊटची क्रिकेट जगतामध्ये चर्चा होत आहे.
Jan 31, 2025, 11:45 AM IST
महाराष्ट्रातील 9500000000000 रुपयांचे प्रकल्प केंद्राने...; पुण्यातील 'त्या' Video वरुन ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल
Unemployment Issue Pune Video: पुण्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याच व्हिडीओचा संदर्भ देत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Jan 29, 2025, 06:50 AM ISTViral Video : हेल्मेटच्या आत लपला होता कोब्रा; धावत्या बाईकवर तरुणाला केला दंश, पुढे काय झालं पाहा...
King Cobra In Helmet Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय. हेल्मेटच्या आत लपला किंग कोब्राने धावत्या बाईकवर तरुणाला दंश केला अन् मग...
Dec 27, 2024, 06:49 PM ISTVideo : दिलेला शब्द पाळत मुख्यमंत्री फडणवीस कोपर्डीतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला हजर; दरेंकरांनी म्हटली मंगलाष्टकं...
Viral Video : मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये व्यग्र असतानाची देवेंद्र फडणवीस यांनी एका महत्त्वाच्या ठिकाणी हजेरी लावली.
Dec 9, 2024, 08:49 AM IST
VIDEO: सचिन भेटायला आला पण विनोद कांबळी उभाही राहू शकला नाही; मैत्रीतला भावूक क्षण राज ठाकरेही पाहतच राहिले!
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli: रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमात राज ठाकरे, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांच्यासह रमाकांत आचरेकर यांचे विद्यार्थी उपस्थित होते.
Dec 3, 2024, 09:50 PM ISTViral Video : एक होत्या बाई, त्यांना वर्गातच झोप येई...; सरकारी शाळेत खुर्चीवर पाय ठेवून शिक्षिकेचा आराम
Viral Video : विद्यार्थ्यांचं भविष्य घडणार तरी कसं? वर्गात बाई शिकवण्याऐवजी डोळा लागताच गाढ झोपल्या आणि... व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल...
Nov 22, 2024, 09:15 AM IST
'फिक्स है मर्डर...' सुहास कांदेंकडून समीर भुजबळांना धमकी; नाशिकमध्ये भर रस्त्यात राडा
Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभेच्या मतदान प्रक्रियेला नाशिकमध्ये गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं. जिथं सुहास कांदे आणि समीर भुजबळ समर्थक एकमेकांशी भिडले
Nov 20, 2024, 12:12 PM IST
Video: 20 लाखांच्या नोटा उडवल्या... वरातीत JBC, छप्परावरुन नवरदेवावर पैशांचा पाऊस
20 Lakh Rs In Wedding Ceremony Video: हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. नेमका हा प्रकार कुठे घडला आहे आणि पैसे उडवणारे कोण आहेत जाणून घ्या
Nov 20, 2024, 11:21 AM ISTVIDEO|दोस्ती की बात,वादाची 'लाथ'; रावसाहेब दानवेंचा व्हिडीओ व्हायरल
Raosaheb Danve Controversy Video Viral
Nov 12, 2024, 09:40 PM ISTपोलिसांच्या साथीने राष्ट्रीय महामार्गावर धक्कादायक प्रकार; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप
Bhandara Crime: पोलिसांच्या साथीने ट्रक चालकांना लुटले जात असल्याचे दिसत आहे.
Nov 8, 2024, 01:36 PM IST'काका, कितीची साडी दाखवू?' ऐकताच ग्राहक संतापला! 10-15 मित्रांना घेऊन आला अन्...; पाहा CCTV
Customer Beats Shopkeeper Viral Video: सध्या सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. मात्र नक्की या साडीच्या दुकानामध्ये घडलं काय जाणून घ्या सविस्तर घटनाक्रम आणि हा वाद कसा सुरु झाला हे ही समजून घ्या
Nov 5, 2024, 10:43 AM ISTटीम इंडियात फूट? हार्दिक-शमीचा 'तो' धक्कादायक Video चर्चेत; चाहते टेन्शनमध्ये
Split In Team India Hardik Pandya Mohammed Shami Video: विराट, रोहित आणि रविंद्र जडेजासारखे वरिष्ठ खेळाडू निवृत्त झाल्यानंतर ज्यांच्याकडे वरिष्ठ म्हणून पाहिलं जात त्याचं दोन खेळाडूंचा हा व्हिडीओ चर्चेत
Sep 30, 2024, 10:29 AM IST