vasant panchami importance

Vasant Panchami 2025 : वसंत पंचमीच्या दिवशी काय दान करावं आणि काय नाही?

Vasant Panchami Puja : वसंत पंचमीला दान केल्याने देवी सरस्वती प्रसन्न होतात आणि ज्ञान, बुद्धी आणि सर्जनशीलतेचा आशीर्वाद मिळतो. दान केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि पापांचा नाश होतो. दान केल्याने मन शांत होते आणि आत्मसमाधान मिळते.

Feb 2, 2025, 02:39 PM IST