25 दिवसात 5 हत्या, मुलीच्या मृतदेहावरच 2 वेळा बलात्कार; महाराष्ट्र पोलीसही शोधत असलेला सीरियल किलर अखेर अटकेत
Crime News: गुजरात पोलिसांनी एका सीरियल किलरला अटक केली आहे. त्याने एकूण 5 हत्या केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे. इतकंच नाही तर मृतदेहावर बलात्कारही करत असे.
Nov 27, 2024, 09:51 PM IST
VIDEO | वंदे भारत की अपघात एक्सप्रेस?
Vande Bharat Express Accident Near Valsad Atul
Oct 29, 2022, 02:45 PM ISTVideo | वलसाडच्या अतुल कंपनीत भीषण आग, परिसरात खळबळ
Gujrat Fire At Valsad Atul Company
Apr 21, 2022, 03:55 PM IST'माझे आदर्श नथुराम गोडसे'... या विषयावर भाषणात त्याने पटकावला पहिला नंबर
'माझे आदर्श नथुराम गोडसे'... या विषयावर बोलणाऱ्या विद्यार्थ्यानं पटकावला पहिला क्रमांक मात्र स्पर्धेचा विषय ऐकून स्थानिकांमध्ये गोंधळ आणि संताप कारण...
Feb 17, 2022, 01:17 PM ISTमुंबई-अहमदाबाद महामार्गावर विचित्र अपघात
मुंबई अहमदाबाद महामार्गावर एक विचित्र अपघात झालाय़.
Jul 10, 2018, 08:18 PM ISTवलसाड | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विचित्र अपघात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 10, 2018, 07:51 PM ISTगुजरात निवणडूक २०१७ : भाजप उमेदवार पैसे देतानाचा व्हिडिओ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 9, 2017, 03:38 PM ISTगुजरात विधानसभा निवडणूक, मोदींचा काँग्रेसवर तुफान हल्लाबोल
गुजरात विधानसभा निवडणुकीत पाटीदारांचं मन वळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगलीच कंबर कसलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज प्रचाराचत्या रणसंग्रामात आज ची पहिली सभा दक्षिण गुजरातमधील वलसाड जिल्हातल्या धर्मापूरमध्ये झाली.
Dec 4, 2017, 02:07 PM ISTचौथ्या मजल्यावरून पडूनही चिमुरडी सुरक्षित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 02:54 PM ISTचौथ्या मजल्यावरून पडूनही चिमुरडी सुरक्षित, घटना सीसीटीव्हीत कैद
गुजरातच्या वलसाडमध्ये एक अशी घटना घडली, जी ऐकून आपणही चमत्कार झाला असंच म्हणाल. एक चार वर्षाची मुलगी चार मजली इमारतीच्या अखेरच्या माळ्यावरून खाली पडली आणि तरीही ती सुरक्षित वाचली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.
Jan 7, 2015, 10:19 AM ISTविद्यार्थिनीच्या लैंगिक छळाबद्दल प्राचार्यासह शिक्षिकेला अटक
वलसाड जिल्ह्यातील सिल्धवा गावातील आश्रमशाळेत शिक्षिकेच्या मदतीनं एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण झाल्याचं प्रकरण उघडकीस आलंय. या प्रकरणात आश्रमशाळेच्या प्राचार्यासह एका शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे.
या दोघांना कोर्टानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.