valentine day 2025

महाराष्ट्रातील ताजमहाल! एका राणीने बांधली होती राजासाठी भव्यदिव्य वास्तु

Queen Hirai Gond Queen: गोंड साम्राजाच्या एका राणीने आपल्या पतीच्या स्मरणार्थ एका भव्य वास्तूचे निर्माण केले होते. चंद्रपुरात ही वास्तु आहे. 

Feb 14, 2025, 02:41 PM IST

ललित प्रभाकरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; व्हॅलेन्टाइनच्या दिवशी लव्हस्टोरी आणि व्हीएफएक्सचं अनोखं संगम!

Valentine's Day Lalit Prabhakar : व्हॅलेन्टाइनच्या दिवशी लव्हस्टोरी आणि व्हीएफएक्सचं अनोखं संगम!

Feb 14, 2025, 12:54 PM IST

Valentine's Day ला जगभरात किती लग्न होतात? आकडा थक्क करणारा

Valentine's Day Wedding : जगभरात व्हॅलेन्टाइन्स डेच्या निमित्तानं किती जोडपं लग्न करतात माहितीये?

Feb 14, 2025, 11:46 AM IST

Valentine: प्रत्येक व्यक्ती अनुभवतो 27 प्रकारचं प्रेम; प्रेम भावनांबाबत संशोधन

मनुष्य 27 प्रकारचे प्रेम अनुभवत असल्याचे एका संशोधनातून समोर आलं आहे. 

Feb 13, 2025, 05:58 PM IST

Valentines Day Wishes in Marathi : आयुष्यभर प्रेमाचा... व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा; जवळच्या व्यक्तीला पाठवा खास मराठी मॅसेज

Happy Valentine Day 2025 Wishes Quotes Messages in Marathi: प्रेमाला समर्पित असा 14 फेब्रुवारी हा Valentine Day साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला सुंदर संदेश पाठवू शकता. व्हॅलेंटाईन डे साठी येथे काही सुंदर कविता आहेत. ज्या तुमच्या प्रियकराला मी तुझ्यावर प्रेम करतो हे सांगण्यासाठी पाठवता येतात आणि अधिक प्रभावी होतात.

Feb 13, 2025, 03:10 PM IST