उर्वशीची बातच न्यारी! Cannes मध्ये घातलेल्या मगरीच्या Necklace ची किंमत वाचून जागेवरून उडाल!
Urvashi Rautela Crocodile Necklace Price: अभिनेत्री उर्वशी रौतेला हिनं नुकतीच कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती. यावेळी तिचा मगरीच्या डिझाईनसचा लुक (Uravashi Rautela) सर्वत्र व्हायरल झाला होता. तिला नेटकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात ट्रोल केले होते परंतु तिच्या नेकलेसची किंमत (Crocodile Necklace) ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित होऊन जाल.
May 18, 2023, 04:30 PM IST''मगर आहे की पाल?'' कान्सला पोहचलेल्या Urvashi च्या नेकलेसकडे पाहून नेटकऱ्यांचा सवाल
Urvashi Rautela Trolled For Wearing Crocodile Design Necklace at Cannes: उर्वशी रौतेला आपल्या सगळ्यांचीच लाडकी अभिनेत्री आहे. परंतु यावेळी तिनं कान्स चित्रपट (Urvashi Rautela News) महोत्सवात केलेल्या फॅशनमुळे मात्र ती चांगली ट्रोल झाली आहे.
May 17, 2023, 09:37 PM IST