urfi javed news

उर्फी नावाच्या विकृतीकडे महिला आयोगाचं दुर्लक्ष का? चित्रा वाघ यांचा रुपाली चाकणकरांवर निशाणा

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातला वाद आता टोकाला पोहोचलाय, उर्फीच्या निमित्ताने चित्रा वाघ यांनी आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे

Jan 5, 2023, 05:29 PM IST

Urfi Javed : वाद पेटणार? भगव्या रंगांच्या ड्रेसमध्ये उर्फीकडून दीपिकालाही टक्कर

Urfi Javed  : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद सध्या चर्चेत आहे. चित्रविचित्र कपड्यांमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या उर्फीविरोधात भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानंतर उर्फी व चित्रा वाघ यांच्यात वाद सुरू झाला आहे. मात्र आता तर उर्फीने कहर केला असून भगव्या रंगावरून दीपिकालाही टक्कर दिली आहे. 

Jan 5, 2023, 10:38 AM IST

Urfi Javed: उर्फीचा आधार कार्ड फोटो पाहिलात का ? त्यातही Bold ड्रेस घालूनच ..

यामध्ये उर्फीने जास्तचं बोल्ड कपडे घातले आहेत, तिच्या आधार कार्ड फोटोमध्ये उर्फी जावेदने नूडल स्ट्रॅप टॉप ड्रेस घातला आहे ज्याचा रंग निळा आहे.

Nov 23, 2022, 02:02 PM IST

'अंथरूणाच्या आत लपून मुलं...' Urfi Javed च्या फोटोंवर चेतन भगत यांनी असं का म्हटलं?

Chetan Bhagat On Urfi Javed: उर्फी जावेद (Urfi Javed) ही कायमच चर्चेत असते. आता पुन्हा ती चर्चेत आली आहे आणि यावेळी कारण आहे ते म्हणजे चेतन भगत (Chetan Bhaghat). इंटरनेट सेशन (internet sensation) आणि टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed Photos) हिला आज कोणी ओळखत नाही. 

Nov 19, 2022, 05:27 PM IST

viral Photos: उर्फी जावेदनं पार्टीमध्ये बहीण उरूसा जावेदलाही टाकल मागे... Late night Party Photos झाले व्हायरल!

उर्फीने तिच्या इंस्टाग्रामवर पार्टीचे काही फोटो पोस्ट केले आहेत. एका व्हिडिओमध्ये ती श्वेता गुरमीत कौरसोबत (Gurmeet Kaur) पार्टीचा आनंद लुटताना दिसत आहे. एका फोटोमध्ये उर्फी तिच्या बहिणी उरुसा Urusa Javed) आणि अस्फीसोबत पोज देत होती. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Oct 30, 2022, 08:10 PM IST

Guest Who : फोटोतल्या मुलीला ओळखलं का? ही आहे...

Chilhood Picture :  या लहानपणापासूनच सौंदर्याचा खजिना घेऊन जन्माला आल्या असतील...आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक प्रसिद्ध व्यक्तीचा फोटो आणला आहे. चॅलेंट तुम्हाला विश्वास बसणार नाही जेव्हा आम्ही तिचं नाव सांगू...

Oct 19, 2022, 08:49 AM IST

Urfi Javed Video: अरे देवा हे काय! उर्फीने शर्ट घातलं आहे की...

Urfi Javed Hot: अशा परिस्थितीत जेव्हा उर्फीने साईड पोज दिली आणि.. यावेळीही तिने सगळ्या मर्यादाच पार केल्या आहेत, नेटकरी म्हणतं आहेत.

Oct 18, 2022, 05:32 PM IST

अंगप्रदर्शन करून झालं आता 'हे' काम करू लागलीये उर्फी; नेटकरी म्हणाले....

 ज्या कवितेचं सगळीकडेच कौतुक होताना दिसत आहे. 

Sep 15, 2022, 06:57 PM IST

Urfi Javed फक्त 'यासाठी' एरपोर्टला जाते ..Karan Johar ने सांगितलं सत्य.. उर्फीची शॉकिंग रिअक्शन

करणने आणखी एक वक्तव्य केलं कि ज्यावरून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत

Aug 15, 2022, 11:39 AM IST

कपडे नाही तर चक्क फुलांनी झाकलं अंग, उर्फी पुन्हा फॅशनवरून ट्रोल

हिला तर कपड्याचं वावडं, फुलांनी अंग झाकून उर्फीचा अजब 'फॅशन शो'

 

 

Jun 17, 2022, 05:14 PM IST

'हिला कपड्यांची कमतरताच', उर्फी जावेद अजब फॅशनमुळे पुन्हा ट्रोल

'कपडे कमी आणि....' Revealing कपड्यांमुळे उर्फी जावेद पुन्हा ट्रोल

 

May 28, 2022, 11:58 AM IST

Viral Video : टॉपलेस अभिनेत्रीचा वॉक; पलटली आणि...

आता पुन्हा एकदा हीच उर्फी एका नव्या व्हिडिओमुळं चर्चेत आली आहे

Apr 30, 2022, 03:34 PM IST

टॉपलेस अभिनेत्री आणि तिच्या शरीरावरच्या 'त्या' खुणा.... वाचा नेमका काय प्रकार

हटके दिसण्यासाठी अभिनेत्री सगळ्यांसमोर झाली टॉपलेस, पण नंतर शरीरावर दिसल्या अशा खुणा

Mar 12, 2022, 04:28 PM IST

कपडे नाही तर साखळीनं अंग झाकून हॉटेलमध्ये शिरली ही अभिनेत्री, पाहाणारे हादरलेच

फॅशनच्या नावाखाली या अभिनेत्रीचं जे चाललंय ते पटतंय का?

Mar 10, 2022, 07:54 PM IST

टॉप न घालता अभिनेत्री निघाली व्हिडीओ बनवायला, अचानक मागे वळली आणि

आता तर अतीच झालं... टॉप न घालता अभिनेत्री कुठं निघाली, अचानक मागे वळली आणि...

 

Feb 27, 2022, 03:13 PM IST