तुम्ही नुसतं ट्रोल करत बसा! उर्फी एक ड्रेस विकून होते कोट्यधीश
Urfi Javed Dress is for Sale : उर्फी जावेदला यापुढे ट्रोल करु नका... कारण तिच्या एका ड्रेसची किंमत कोटींच्या घरात...
Nov 30, 2024, 06:27 PM ISTउर्फी जावेदनं उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली; नेटकऱ्यांनी तिलाच सुनावलं, 'तू आधी कपडे....'
Urfi Javed Says Tripti Dimri Needs Dance Lesson : उर्फी जावेदनं उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली तर नेटकऱ्यांनी तिलाच सुनावले खडेबोल
Nov 8, 2024, 04:33 PM ISTउर्फी जावेद पोलिसांच्या ताब्यात? हाताला धरून तिला नेलं आणि...
Urfi Javed Arrest : उर्फी जावेदला पोलिसांकडून अटक! व्हिडीओ पाहून चाहत्यांनी केली चिंता व्यक्त...
Nov 3, 2023, 10:28 AM ISTरस्त्यावर पडलेले सिगारेट उचलून उर्फी जावेदने बनवला भन्नाट ड्रेस, युजर्स म्हणतात, पहिल्यांदाच चांगलं काम केलं...
uorfi javed News Outfit: उर्फी जावेद हे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आताही तिने सिगारेटपासून ड्रेस बनवला आहे. त्यावर लोकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.
Oct 10, 2023, 02:02 PM ISTउर्फी जावेद मुलीसोबत...? अर्रsss पुन्हा नवा कहर, फोटो पाहून डोक्याला माराल हात!
Urfi Javed Relationship with Girl?: उर्फी जावेद आणि तिच्या मैत्रीणीचा एक फोटो सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे. यावेळी त्या दोघी फारच कॉझी दिसत आहेत त्यामुळे त्या दोघी रिलेशनशिपमध्ये आहेत की काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. फोटो पाहून आता तुम्हीच ठरवा!
Aug 19, 2023, 12:01 PM ISTमिनिटाला लाखोंची कमाई; उर्फी जावेदची Income Google च्या CEO पेक्षा जास्त; 'हा' मेन इनकम सोर्स
उर्फी जावेद महिन्याला कोट्यावधी रुपये कमावते. Google च्या CEO पेक्षा जास्त उर्फीची Income आहे.
Aug 13, 2023, 12:04 AM ISTआता तर कहरच केला! शेणापासून ड्रेस बनवला... Urfi Javed च्या ट्रोलिंगची शिकार
Urfi Javed Trolled over her new look : उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या हटके लूकमुळे चर्चेत आली आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर असेही व्हायरल होताना दिसतात अशात तिचा हा व्हिडीओ पाहता ट्रोल करत नेटकऱ्यांनी तिला शेणापासून ड्रेस बनवलास असा प्रश्न उपस्थित केला आहे.
May 20, 2023, 05:10 PM ISTUrfi Javed: उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी, डायरेक्टरच्या कार्यालयातून फोन आल्याचा आरोप
Urfi Javed Threat: सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. यादरम्यान जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याचा आरोप उर्फीने केला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Apr 16, 2023, 10:04 PM ISTUrfi Javed: "उर्फी जावेद तृतीयपंथी, माझ्याकडे पुरावा...", प्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक दावा!
उर्फी जावेद (Urfi Javed) मुलगी नसून एक तृतीयपंथी (Urfi Javed is a transgender) आहे, असं फैजान अन्सारी (Faizan Ansari) म्हणाला आहे. उर्फीने स्वत: तृतीयपंथी (Transgender) असल्याचं मान्य करावं, असा सल्ला देखील अन्सारीने उर्फीला दिलाय.
Mar 28, 2023, 09:17 PM ISTउर्फी जावेदची आणखी एक अतरंगी स्टाईल, टॉप न घालता अंगावर गुंडाळला साप
अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या अतरंगी कपड्यांमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आपल्या बोल्ड स्टाईलमुळे ती अनेकवेळा वादाताही अडकली आहे. पण यानंतरही तीने मागे हटलेली नाही. आता पुन्हा एकदा ती विचित्र स्टाईलमुळे चर्चेत आली आहे.
Mar 7, 2023, 02:16 PM ISTUrfi Javed झाली टॉपलेस! नागिन अवतारात उर्फीला पाहून नेटकरी म्हणाले...
Urfi Javed : हटके स्टाईलमुळे उर्फी जावेद नेहमी चर्चेत असते. उर्फी केवळ तिच्या कपड्यांमुळे आणि हटके स्टाईलमुळेच चर्चेत असते. उर्फीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. आता तर उर्फीने कहरच केला आहे. Video पाहून तुम्हीपण थक्क व्हाल...
Mar 4, 2023, 06:06 PM ISTUrfi Javed : उर्फी जावेदचं सर्व सामान चोरीला, आता ती कपडे....,घडला विचित्र प्रकार!
Urfi Javed : सोशल मीडिया सेन्सेशन असणाऱ्या उर्फी जावेदसोबत एक विचित्र प्रकार घडला आहे. उर्फी जावेदला उबेर चालकाचा वाईट अनुभव आला असून ट्वीट करत तिने यासंदर्भात माहिती दिली आहे.
Feb 22, 2023, 11:47 AM ISTUorfi Javed: उर्फीचं नाही तर 'या' मॉडेल्सनेही केलीये विचित्र फॅशन, पाहून माराल डोक्याला हात !!!
World's Weirdest Fashion: जगभरात अशा फॅशन शोजमध्ये मोठ्या प्रमाणात अशा फॅशनला फॉलो करणारे फॉलोअर्स आहेत. यासाठी तितकाच मोठा खर्च आणि बिझनेस चालवला जातो.
Jan 28, 2023, 02:14 PM ISTUrfi Javed : 'चित्रा अशी कशी ग तू सास...' चित्रा वाघ यांना डिवचण्याचा उर्फीचा सिलसिला सुरुच
चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद टोकाला, चित्रा वाघ यांनी इशारा दिल्यानंतर उर्फी जावेदने त्यांना डिवचण्याचा सिलसिलाच सुरु केला आहे.
Jan 10, 2023, 02:38 PM ISTUrfi ने शेअर केला जावेद अख्तर यांच्यासोबत फोटो म्हणाली, 'फायनली आजोबांना भेटले...'
Urfi Javed चा जावेद अख्तर यांच्यासोबतचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे सर्वत्र प्रचंड चर्चा सुरु झाली आहे.
Jan 8, 2023, 03:15 PM IST