up

IPS अधिकाऱ्याचं आक्षेपार्ह विधान, 'मुलगी पळाली तर पालकांना....' VIDEO व्हायरल

'मुलगी पळाली तर आई-वडिलांना तुरुंगात टाकेन', IPS अधिकाऱ्याचा धक्कादायक वक्तव्य

Jun 29, 2022, 05:37 PM IST

मॉकड्रिलमध्ये 22 रुग्णांचा जीव घेणाऱ्या रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

या निर्णयाचा देशभरातील अनेकांनी सोशल मीडियावर विरोध केला आहे. यामुळे सरकरच्या हेतूवर प्रश्नचिन्हं निर्माण होण्याची शक्यता आहे.

Jun 24, 2022, 10:11 AM IST

Free Scooty Yojana 2022 : सरकारचा मोठा निर्णय, विद्यार्थीनींना मोफक मिळणार स्कूटी

Free Scooty Yojana 2022 : केंद्र आणि राज्य सरकारही मुलींना-तरुणींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. 

Jun 10, 2022, 08:33 PM IST

लग्नानंतर 7 वर्षांत मुलबाळ नाही, म्हणून दिराशी 'संबध' ठेवण्यासाठी सासूची जबरदस्ती

उत्तर प्रदेशातील बांदा येथे एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनेला मूल होत नसल्याने सासरच्या लोकांनी तिला दिरासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. 

Jun 10, 2022, 08:57 AM IST

अखेर तो क्षण आलाच, अयोध्यात गाभाऱ्याची पहिली वीट रचली जाणार

रामलल्ला ज्या गाभाऱ्यात विराजमान होणार आहे, त्या गाभाऱ्याची वीट उद्या रचली जाणार आहे.  

May 31, 2022, 10:34 PM IST

योगी सरकारची महिलांना भेट, 7 वाजल्यानंतर कोणतेही काम करता येणार नाही

यूपी सरकारने महिला कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. आता कोणतीही संस्था महिला कर्मचाऱ्यांना संध्याकाळी ७ नंतर काम करण्यास भाग पाडू शकत नाही. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने कारखाना अधिनियम,

May 29, 2022, 04:29 PM IST

रेशनच्या नियमांमध्ये मोठे बदल; जूनपासून लागू होणार मोठे बदल

Ration Card: तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल आणि तुम्ही दर महिन्याला सरकारकडून मोफत रेशन घेत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. वास्तविक, सरकारने रेशनच्या नियमात मोठा बदल केला आहे. हा बदल जून महिन्यापासून लागू होणार आहे. 

May 25, 2022, 09:21 AM IST

राज ठाकरेंसाठी कुणी लावला ट्रॅप? बृजभूषण ट्रॅपमागे पवारांचा अदृश्य हात?

अयोध्या ट्रॅपवरून मनसे-राष्ट्रवादीत फोटो वॉर

May 24, 2022, 09:18 PM IST

'माझ्या कृत्याचा पश्चाताप नाही', वडिलांनीच मुलगा-सूनेचा संसार संपवला

वडिलांनी असं का केलं? आधी सुखी संसाराचा आशीर्वाद दिला मग मुलाचाच संसार उद्ध्वस्त केला....

 

May 20, 2022, 08:34 AM IST

आता फक्त 1400 रुपयांत मेट्रोमध्ये अमर्यादित प्रवास, या मोठ्या शहरात सुविधा

Unlimited ride facility started in Metro : मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 

May 19, 2022, 08:39 AM IST

Shocking! गेल्या 7 वर्षांपासून चिमुकलीवर नराधमाकडून 'डिजिटल रेप', जाणून घ्या हा काय प्रकार

उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये येथे ही घटना घडली, जिथे पोलिसांनी एका 80 वर्षीय व्यक्तीला Digital Rape च्या आरोपाखाली अटक केली. 

May 16, 2022, 03:29 PM IST