शौचालयात चार भांडे बिना पार्टीशनचे, नेटकऱ्यांना आठवली 'पंचायत' वेब सीरीज!
स्वच्छतागृहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी यावरून प्रशासनाच्या कामावर सडकून टीका केली आहे.
Dec 30, 2022, 09:24 PM ISTRab Ne Bana Di Jodi: 3 फूटाच्या जोडप्याच्या अजब लग्नाची गजब कहाणी!
Rab Ne Bana Di Jodi: कधी नृत्यप्रकार व्हायरल होतात तर कधी विचित्र अन् विक्षिप्त लग्नसभारंभातले व्हिडीओ (Weddingf Dance Videos) व्हायरल होत असतात. सततच्या या व्हायरल व्हिडीओंमुळे लग्न आणि त्यासंबंधीचा सगळा आशय हा (Trending Wedding Vidoes on Internet) इंटरनेटवर ट्रेडिंग असतो.
Nov 22, 2022, 06:44 PM ISTहोळीच्या दिवशी सरकार देणार Free cylinder! जाणून घ्या कोणाला मिळणार 'ही' सुविधा
Free Gas Cylinder Scheme Latest Update: होळीच्या दिवशी सरकारकडून 2 गॅस सिलिंडर मोफत देण्याची योजन आखणार असल्याची घोषणा केली आहे. नेमकी ही सुविधा कोणाला मिळणार याबद्दल जाणून घ्या
Nov 21, 2022, 01:04 PM IST'या' राजकीय नेत्याला थाटायचा होता बेबोसोबत संसार, जाहिर केलेलं प्रेम वाचून व्हाल दंग
गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडला आपल्या अभिनायने घायाळ केलं आहे. तिचं नाव आहे करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan). पण तुम्हाला माहितेय का, करिना कपूरला तिच्या फिटनेससाठी नेहमीच ओळखले जाते.
Nov 16, 2022, 12:00 AM ISTUP, MP प्रमाणे महाराष्ट्रातही लव्ह जिहाद कायदा लागू होणार; हिवाळी अधिवेशनात चर्चा
नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी विधेयक आणणार आहोत अशी माहिती भाजप आमदार व माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी दिली आहे.
Nov 11, 2022, 04:33 PM IST...अन् कारने बाईकला तब्बल 1 किलोमीटर फरफटत नेलं, VIDEO पाहून तुम्हीही हादराल!
Crime News: रविवारी रात्री दहाच्या सुमारास मंगळवार बाजारातील सिमेंट रोडवर दुचाकीवर बसले होते, तेवढ्यात एक कार आली अन् अचानक...
Nov 5, 2022, 12:47 AM ISTNarendra Modi : "नरेंद्र मोदी आजन्म पंतप्रधान राहू शकतात"
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोणीही स्पर्धा करू शकत नाही
Oct 27, 2022, 04:57 PM IST"मला माफ कर आई, जिमला जाणं माझ्या..."; तरुणीने संपवलं जीवन
तरुणीच्या भावाने तक्रार केल्यानंतर आरोपीला अटक
Oct 6, 2022, 05:11 PM ISTट्रॅक्टर अपघातात 26 भाविकांचा जागीच मृत्यू, 28 जण जखमी
UP tractor-trolley accident: कानपूरमध्ये भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघातात झाला आहे. या अपघातात 26 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत.
Oct 2, 2022, 07:47 AM ISTदीड वर्षापासून घरात ठेवला मृतदेह; घरच्यांनी कोणाला कळू दिले नाही, मग असा झाला उलगडा
Crime News: हे संपूर्ण प्रकरण जेव्हा उघडकीस आले जेव्हा पोलीस कर्मचारी आणि दंडाधिकारी, आरोग्य अधिकार्यांसह एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्या व्यक्तीच्या घरी पोहोचले आणि तेथे मृतदेह आढळून आला
Sep 24, 2022, 11:38 AM ISTFree Ration : सरकारची मोठी घोषणा, मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
सरकारकडून अनेक केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. ज्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड दाखवून जन सुविधा केंद्रात आयुष्मान कार्डसाठी अर्ज करू शकता.
Sep 16, 2022, 11:16 PM ISTती एक्टिंग नव्हती! त्याचा मृत्यू झाला होता..डान्सरचा स्टेजवर मृत्यू ... Video Viral
सर्वत्र आनंदी वातावरण होतं, पण 'त्या' व्याक्तीचा मात्र अखेरचा दिवस, डान्स करताना पुरुषाचा मृत्यू, Video पाहून बसेल धक्का
Sep 3, 2022, 01:43 PM ISTधक्कादायक! आधी बलात्कार नंतर गर्भपात, आरोपीने गाठली क्रौर्याची परिसीमा
तरूणीवर आधी बलात्कार नंतर गर्भपात करताना मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर
Aug 15, 2022, 09:29 PM ISTमुलगी बॉयफ्रेंडसोबत पळून गेली, मात्र 'वाघा'ने उचलून नेल्याचा आरोप!
Girlfriend Ran Away With Boyfriend : अनेकदा प्रेमीयुगलांना असे वाटते की त्यांचे कुटुंब किंवा समाज त्यांचे प्रेम समजून घेणार नाही आणि म्हणून ते घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतात. मात्र, समोर आलेली बातमी थोडी थक्क करणारी आहे.
Aug 12, 2022, 10:31 AM IST