up news

पत्नीला कारमध्ये बसवून फिरवत होता प्रेमी; रोखण्यासाठी नवरा चक्क बोनटवर लटकला, अनेक किमीपर्यंत.... VIDEO

Moradabad Viral Video:  पत्नीसोबत परपुरुषाला बघून भडकला नवरा. रंगेहाथ दोघांना पकडण्यासाठी नवऱ्याला लढवली अनोखी शक्कल. संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद. 

Jan 17, 2025, 09:47 AM IST

बायको भिकाऱ्यासह गेली पळून, 6 मुलांना सोडलं वाऱ्यावर; पतीने गाठलं पोलीस स्टेशन, म्हणाला 'ती रोज...'; पोलीस चक्रावले

पतीने पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, नन्हे पंडित नेहमी फोनवरुन राजेश्वरीशी मेसेजवरुन संवाद साधत असे. याशिवाय त्यांचं फोनवरही बोलणं व्हायचं. 

 

Jan 7, 2025, 02:38 PM IST

शेजाऱ्यांच्या भीतीने स्वतःच्याच कुटुंबाला संपवलं, बाप- मुलाने केली 5 जणांची निर्घृण हत्या

Lucknow Hotel Murder: लखनऊ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलानेच वडिल आणि बहिणींची हत्या केली आहे. 

Jan 1, 2025, 01:28 PM IST

Sambhal Temple : हत्या, दंगल आणि हिंदुचं पलायन....संभलमध्ये 46 वर्षांपासून बंद पडलेल्या मंदिरामागचं सत्य काय?

Sambhal Shiv Mandir : शनिवारी 14 डिसेंबर रोजी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना संभलमध्ये धक्कादायक प्रकार आढळून आला. या ठिकाणी 100 हून अधिक वर्षांपासून शिव मंदिर असल्याच उघड झालं. पण हे मंदिर गेल्या 46 वर्षांपासून एका कारणामुळे बंद आहे. ते नेमकं कारण काय? आणि त्यामागील सत्य काय? 

Dec 16, 2024, 05:02 PM IST

5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, 6 वर्षाच्या मुलासह 3 अल्पवयीन मुलांनी केलं कृत्य

UP Crime: घरमालकाच्या पाच वर्षाच्या मुलीवर भाडेकरुच्या 3 मुलांनी बलात्कार केलाय.

Oct 19, 2024, 04:11 PM IST

लग्नानंतर 40 दिवसात पतीने फक्त 6 वेळा आंघोळ केली, बाकीच्या वेळी...पत्नीने मागितला घटस्फोट

Ajab Gajab : घटस्फोटाचं एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. पती आंघोळ करत नसल्याने पत्नीने त्याच्याकडे घटस्फोट मागितला आहे. लग्नाला चाळीस दिवस झाले असून या दिवसात पतीने केवळ सहा दिवस आंघोळ केली. यामुळे आजार होण्याची भीती महिलेने व्यक्त केली आहे. 

Sep 17, 2024, 09:38 PM IST

हेच राहिलेलं! बिर्याणी आणली म्हणून तिसरीच्या विद्यार्थ्याला शाळेतून काढलं; कुठे घडला हा प्रकार?

School News : शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांवर विविध संस्कार केले जातात. त्यांना सामाजिक भान जपण्याची शिकवणही इथंच मिळते. पण, याच विद्यार्थ्यांना चुकीची वागणूक मिळाली तर.... 

Sep 6, 2024, 01:01 PM IST

जयपूर किडनॅपिंग प्रकरणात मोठा ट्विस्ट; अपहरण करणाराच निघाला बाप? चक्रावून टाकणारी प्रेमकथा

जयपुर किडनॅपिंग प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात किडनॅपर हा चक्क हेड काँस्टेबल असल्याचं समोर आलं आहे. प्रेमासाठी तनुज चाहर यांनी चक्क आपल्या नोकरीवर पाणी सोडलं आहे. 

Aug 31, 2024, 03:35 PM IST

अरे ओ चच्चा...! रेल्वे रुळावर गाढ झोपला, ट्रेन थांबवून मोटरमनने खाली उतरुन असं काही केलं की...

Trending Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती चक्क रेल्वे रुळावर झोपलेला दिसतोय. सुदैवाने मोटरमनने झोपलेल्या या व्यक्तीला पाहिलं आणि ट्रेन थांबवली. 

Aug 27, 2024, 07:03 PM IST

रक्षाबंधनाला पनीर आणि समोसा खाऊन बहीण-भाऊ झोपले, रात्री 3 वाजता तब्येत खराब झाली अन्...

भाऊ बहिणीने रक्षाबंधनाचा सण साजरा केला. त्यानंतर समोसा आणि पनीर खाऊन झोपायला गेल. पण रात्री 3 वाजता त्यांची तब्येत अचानक खराब झाली. आई घरात एकटी होती, तिने शेजारी हाक मारली अन् मग...

Aug 21, 2024, 02:27 PM IST

जे तुमच्या आमच्यासोबत रोज घडतं, तिनं त्यावरूनच आयुष्य संपवलं! बहिणीला 'त्या' अवस्थेत पाहून भाऊ कोसळला

एका तरुणीने अवघ्या 20 व्या वर्षी स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. तणाव हा तिच्या मृत्यूला जबाबदार असला तरीही एवढ्या टोकाचं पाऊल उचलणं गरजेचं होतं का? असा प्रश्न आता पडत आहे. 

Aug 12, 2024, 03:37 PM IST

तीन मुलांची आई, अविवाहित तरुणावर प्रेम जडले; त्याने लग्नाला नकार देताच तिने अ‍ॅसिड...

Crime News In Marathi: तीन मुलांच्या आईचे तरुणावर प्रेम जडले. मात्र त्याने लग्नाला नकार देताच तिने केले भयानक कृत्य 

Jul 30, 2024, 09:20 AM IST

40 दिवसात 7 वेळा साप चावला, तरुणाच्या दाव्याची पोलखोल... हैराण करणारी कहाणी

Fatehpur Snake Bite Case : गेल्या काही दिवसात एका बातमीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. उत्तर प्रदेशमधल्या फतेहपूर इथं राहाणाऱ्या एका तरुणाने 40 दिवसात आपल्याला 7 वेळा सर्पदंश केल्याचा दावा केला होता. या बातमीने देशभरात चर्चा खळबळ उडाली होती.

Jul 16, 2024, 08:23 PM IST

शिक्षण विभागाचे विद्यार्थ्यांसाठी निर्देश! शाळेत आता मॅडम नाही तर दीदी म्हणायचं तर सरांना...

Schools New Order : शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी एक नवा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार शाळेत आता शिक्षिकेला मॅडम नाही तर दीदी म्हणायचं. याबरोबरच शाळेत शिक्षकांना जीन्स टीशर्ट परिधान करुन येणाऱ्यावरही बंदी घातली आहे. 

Jul 13, 2024, 09:07 PM IST

VIDEO : पुरामुळे रस्ते बंद, बहिणीचा मृतदेह खांद्यावर घेऊन 2 भावांची 5KM पायपीट, SDM म्हणाले,'तुम्ही मदत...'

उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे बिकट परिस्थिती निर्माण झालीय. या पूरस्थितीची भयावह दृश्य दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Jul 13, 2024, 01:24 PM IST