unfollow each other

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युजवेंद्र चहल आणि धनश्रीने उचललं मोठं पाऊल; सोशल मीडियावर एकच चर्चा

भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर-आभिनेत्री धनश्री वर्मा यांच्या वैवाहिक जीवनावर सध्या चर्चांना उधाण आले आहे. दोघांचा विवाह 11 डिसेंबर 2020 रोजी झाला होता आणि त्यानंतर त्यांच्या प्रेमकथेचा भरपूर ठसा चाहत्यांवर पडला होता. परंतु आता त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. 

Jan 4, 2025, 03:04 PM IST