u19 asia world cup 2024

IND vs PAK: टीम इंडिया ढेपाळली.. टॉप-3 पाकिस्तानी धावा करणाऱ्या खेळाडूंएवढ्याही धावा भारताला करता आल्या नाहीत, झाला लाजिरवाणा पराभव

India vs Pakistan U19 Asia Cup 2024: पाकिस्तानकडून भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पाकिस्तानने टीम इंडियाचा 46 धावांनी पराभव केला. संपूर्ण भारतीय संघ या सामन्यात पाकिस्तानच्या टॉप-3 धावा करणाऱ्या खेळाडूंएवढ्याही धावा करू शकला नाही.

 

Dec 1, 2024, 08:56 AM IST

आज भिडणार भारत-पाकिस्तान, जाणून घ्या कुठे आणि कसा पहायचा सामना, IPL मध्ये करोडात विकला गेलेला खेळाडू खेळणार

Where To Watch India vs Pakistan Cricket Match: भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यासाठी सगळेच आवर्जून वाट बघत असतात. सर्वांच्या नजरा लागलेला हा सामना आज खेळवला जाणार आहे. 

Nov 30, 2024, 08:56 AM IST

IND vs PAK: या महिन्यात भारत-पाकिस्तान भिडणार, 'या' ठिकाणी होणार सामना

India vs Pakistan Match: भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा सर्वांच्या नजरा या सामन्यावर खिळलेल्या असतात. या महिन्याच्या अखेरीस दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. कधी, कुठे याबद्दलची सर्व माहिती जाणून घ्या.  

Nov 28, 2024, 01:08 PM IST