खरेदीखत देण्यास उशिर, 4 बिल्डरना दोन वर्षांच्या शिक्षेसह 10 हजारांचा दंड
शहरातील एजी बिल्डरच्या 4 बांधकाम व्यावसायिकांना (बिल्डर) दोन वर्षांची शिक्षा तसेच प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Sep 1, 2016, 02:56 PM ISTभाजप आमदारला दोन वर्षांच्या कारावास
भाजप आमदार सुधीर पारवे यांना दोन वर्षांच्या कारावास आणि अडीच हजार रूपये दंड अशी शिक्षा झालीय.
Apr 24, 2015, 10:01 PM IST