सेहवागने उडवली शोएब अख्तरची 'खिल्ली', अख्तरने दिले उत्तर?
२५ व्या सुल्तान अझल शाह कप हॉकी टुर्नामेंटच्या राउंड रॉबिन लीग मॅचमध्ये भारतीय पुरूषांनी पाकिस्तानला ५-१ ने पराभूत केले.
Apr 13, 2016, 02:52 PM ISTसचिनचा ट्विटरवरुन चाहत्यांशी संवाद
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हिंदू नववर्षांच्या दिवशी ट्विटरवरुन चाहत्यांशी संवाद साधला.
Apr 10, 2016, 12:16 PM ISTप्रत्यूषाच्या आत्महत्येनंतर आता विविध वादांना सुरुवात
मुंबई : बालिका वधू फेम प्रत्यूषा बॅनर्जीच्या मृत्यूचं गूढ उकलक नसताना आता नवा वाद सुरू झाला आहे.
Apr 6, 2016, 08:38 PM ISTदिल्ली सरकारच्या मंत्र्यांनी केलं पंतप्रधानांविरोधात वादग्रस्त ट्विट
दिल्ली सरकारमधील पर्यटन आणि सांस्कृतीक मंत्री कपिल मिश्रा यांनी एका नव्या विवादाला वाचा फोडली आहे. पंतप्रधानांवर त्यांनी एक विवादात्मक वक्तव्य केलं आहे.
Apr 5, 2016, 05:57 PM ISTटी-20 वर्ल्डकप फायनलमध्ये शेवटच्या ओव्हरवर बोलला बेन स्टोक्स
टी-20 वर्ल्डकप फाइनल ओवरमध्ये लागोपाठ ४ बॉलमध्ये ४ छक्के लागल्यामुळे इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे व्हिलन ठरलेला बेन स्टोक्सने त्याच्या शेवटच्या ओव्हरवर ट्विट केलं आहे.
Apr 4, 2016, 09:49 PM ISTडॉ. सुभाष चंद्रा यांच्या उपक्रमाला सलाम! - आशिष शेलार
डॉ. सुभाष चंद्रा यांच्या उपक्रमाला सलाम! - आशिष शेलार
Apr 4, 2016, 06:24 PM ISTटी-२० वर्ल्डकपमधून बाहेर झाल्यानंतर बोलला शिखर धवन
टी-२० वर्ल्डकप मधून टीम इंडियाला सेमीफाइनलमध्ये पराभव स्विकारावा लागला. धवन हा वर्ल्डकपमध्ये फ्लॉप ठरला. त्याच्या खराब कामगिरीनंतर त्याने ट्विट केलं आहे.
Apr 3, 2016, 08:02 PM ISTशाहिद कपूरनं शेअर केला न्यूड सेल्फी!
बॉलिवूड स्टार्स आपला सेल्फी काढताना आणि शेअर करताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल... यात आता शाहीद कपूरही टॉपवर आहे.
Mar 31, 2016, 05:42 PM ISTसलीम खान म्हणतात 'भारत माता की जय!'
मुंबई : बॉलिवूड दबंग सलमान खानने काल ट्विटरवर त्याचे वडील सलीम खान यांचं स्वागत केलं.
Mar 30, 2016, 11:31 AM ISTटीम इंडियाच्या विजय ट्विटरवर साजरा
मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर देशभरात टीम इंडियाचे कौतुक केले जातेय. भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या विराट कोहलीचे तर देशभर गुणगान सुरु आहे. भारताच्या विजयानंतर ट्विटरवरही जोक्सद्वारे हा विजय साजरा केला जातोय. यात ऑस्ट्रेलियन टीमला काही चिमटेही काढण्यात आलेत.
Mar 28, 2016, 08:51 AM ISTबीग बी कमेंटेटरवर भडकले, धोनीने केलं शांत
बांग्लादेशविरुद्धच्या मॅचमध्ये भारताने शेवटच्या बॉलवर विजय साकारला. अत्यंत रोमहर्षक या मॅचनंतर अमिताभ बच्चन मात्र चांगलेच भडकले.
Mar 25, 2016, 06:15 PM ISTमोदींनी आपल्या कट्टर विरोधकाला केलं फॉलो
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल हे एकमेकांचे कट्टर विरोधक, पण पंतप्रधानांनी आता ट्विटरवर थेट अरविंद केजरीवालांना फॉलो केलं आहे.
Mar 24, 2016, 11:15 PM ISTसोशल मीडियावर नेहराची खिल्ली
भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहराच्या नोकिया मोबाईल वापरत असल्याच्या विधानानंतर सोशल मीडियावर याची अनेकांनी खिल्ली उडवली.
Mar 23, 2016, 08:58 AM ISTज्युनियर गब्बरचा तुम्ही हा व्हिडीओ पाहिलाय का?
भारताचा सलामीवीर शिखर धवनला भारतीय संघात गब्बर असे म्हटले जाते. त्याच्या मिशांमुळे त्याला मिळालेलं हे नावं योग्यच वाटंत. सध्या भारतीय संघ टी-२० मध्ये व्यस्त आहे. मात्र त्यातूनही वेळ काढून शिखर धवनने आपल्या मुलाचा व्हिडीओ शेअर केलाय.
Mar 22, 2016, 11:02 AM IST