twitter

'निर्भया' सारखा बलात्कार करण्याची काँग्रेस प्रवक्त्याला धमकी

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदींनी धक्कादायक खुलासा केला आहे.

May 22, 2016, 08:02 PM IST

ट्विटरवर अमिताभ बच्चन सुसाट

अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरवरच्या फॉलोअर्सची संख्या 2.1 कोटी झाली आहे.

May 22, 2016, 06:54 PM IST

सुशांतसिंग राजपूतचा ट्विटरला रामराम

बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतनं ट्विटरवरचं आपलं अकाऊंट डिऍक्टिव्हेट केलं आहे.

May 22, 2016, 05:13 PM IST

ऋषी कपूर यांचा गांधी परिवारावर पुन्हा ट्विटर बॉम्ब

बॉलीवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून नेहरु-गांधी परिवारावर टीका केली आहे.

May 20, 2016, 05:11 PM IST

सुभाष चंद्रा यांनी ममता बॅनर्जी यांना दिल्या शुभेच्छा

सुभाष चंद्रा यांनी ममता बॅनर्जी यांना दिल्या शुभेच्छा

May 19, 2016, 07:28 PM IST

स्टुअर्ट बिनीच्या मस्करीवरून भडकली त्याची बायको

यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरकडून खेळणाऱ्या ऑल राऊंडर स्टुअर्ट बिनीची कामगिरी फारशी चांगली झाली नाही.

May 16, 2016, 09:24 PM IST

रैनानं ट्विट केले मुलीचे फोटो

टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैनाला कन्यारत्न झाले आहे.

May 15, 2016, 08:53 PM IST

पूनम पांडेनं व्यक्त केली लग्न करायची इच्छा

सोशल नेटवर्किंग साईटवर आपले बोल्ड फोटो टाकणारी पूनम पांडे नेहमीच चर्चेत असते.

May 10, 2016, 03:25 PM IST

मदर्स डे निमित्त कोहलीचं आईला गिफ्ट

मदर्स डे च्या निमित्तानं सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटीपर्यंत सगळे आपल्या आईला वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत आणि आईबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त करत आहेत.

May 8, 2016, 06:21 PM IST

अनुष्काच्या वाढदिवसाला विराटकडून 'स्पेशल गिफ्ट'!

ब्रेकअप आणि पॅचअपच्या अनेक चर्चेनंतर अखेर अनुष्का आणि विराट पुन्हा एकदा जवळ येत असल्याचं स्पष्ट झालंय... कारण आहे, अनुष्काला तिच्या वाढदिवसाला विराटकडून मिळालेलं स्पेशल गिफ्ट... 

May 2, 2016, 07:28 PM IST

कंगनाला 'चरित्रहिन' म्हटल्यामुळे चिडला हृतिक

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिच्यासोबत कायदेशीर लढाई सुरू असतानाच तिच्या बचावासाठीही हृतिक पुढे सरसावलाय. 

May 2, 2016, 05:22 PM IST

मोदींच्या मेणाच्या पुतळ्यावरून सोशल मीडियात हास्यरंग!

जगप्रसिद्ध मेणाच्या पुतळ्यांचं संग्रहालय असलेल्या मादाम तुसाँमध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही मेणाचा पुतळा दिसणार आहे. 

Apr 21, 2016, 01:59 PM IST

शाहरुखच्या फॅनचा ट्विटर रिव्ह्यू

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा फॅन जगातल्या काही ठिकाणी रिलीज झाला आहे. 

Apr 14, 2016, 10:52 PM IST

गुरगाव बनलं 'गुरुग्राम'; ट्विटवरवर फुललाय हास्यफुलोरा

'गुरगाव'चं नामकरण 'गुरुग्राम' असा करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतलाय. यावरून ट्विटरवर मात्र जोरदार हास्यफुलोरा फुललाय. 

Apr 13, 2016, 03:30 PM IST