राजकुमार राव आणि पत्रलेखा पोहोचले महाकुंभमेळ्यात, त्रिवेणी संगमात पवित्र स्नानाचा आनंद घेत मारली डुबकी
महाकुंभमेळ्याला यंदा बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी, अभिनेता अनुपम खेर, भाग्यश्री आणि अभिनेता मिलिंद सोमण, कवी कुमार विश्वास, क्रिकेटपटू सुरेश रैना, कुस्तीगीर खली, नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा आणि किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर ममता कुलकर्णी यांच्यासह अनेक जण सहभागी झाले आहेत.
Feb 8, 2025, 12:31 PM ISTPM Modi at Mahakumbh Video : महाकुंभमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी; पवित्र त्रिवेणी संगमावर महास्नान
Mahakumbh 2025: प्रयागराजमधील महाकुंभमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पवित्र त्रिवेणी संगम घाटावर महास्नान.
Feb 5, 2025, 12:22 PM ISTप्रयागराजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्रिवेणी संगम घाट इथे पूजा
PM Narendra Modi To Visit Maha Kumbh Take Holy Dip At Triveni Sangam
Feb 5, 2025, 10:30 AM ISTमराठमोळ्या अभिनेत्याचं सपत्नीक अमृतस्नान; महाकुंभमधील हे फोटो पाहाच
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्यात दिसले मराठमोळे चेहरे. कलाकारांमधील ही लोकप्रिय जोडी पोहोचली गंगा मातेच्या दर्शनाला...
Jan 30, 2025, 10:40 AM ISTमहाकुंभमध्ये संगम मार्गावर चेंगराचेंगरीची घटना; भाविक जखमी
Special Executive Officer Akanksha Rana On Stampede In Mahakumbh 2025
Jan 29, 2025, 11:30 AM ISTनाशिकच्या रामकुंडावर श्रद्धेचा बाजार, त्रिवेणी संगमाच्या नावावर भक्तांची फसवणूक?
रामकुंडावरील गोमुखातून येणारं अरुणा नदीचं पाणी गेल्या अनेक वर्षांपासून आटलंय आणि माहिती भाविकांना दिलीच जात नाहीस, गोदावरी स्वच्छता अभियानात चक्क 12 ट्रक अस्थींचा गाळ
Feb 8, 2023, 08:08 PM IST