travel tips

आनंद महिंद्रांची नजर पडताच लोक वेड्यासारखं शोधू लागले 'हे' ठिकाण; कुठंय माहितीये?

Anand Mahindra Travel : फक्त व्यवसाय, उद्योग जगतातच नव्हे तर प्रत्येक ज्ञात क्षेत्रात आपल्या माहितीच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न करणारं एक नाव म्हणजे आनंद महिंद्रा. 

Feb 7, 2025, 02:06 PM IST

महाराष्ट्राच्या 'या' ठिकाणांसमोर 7 आश्चर्यदेखील फेल; काहींचं थेट शिवरायांशी कनेक्शन

महाराष्ट्रातील वेरूळमध्ये असलेलं हे एक आश्चर्यच आहे. या मंदिराला ज्या पद्धतीनं बांधलं आहे त्यावर कोणालाही विश्वास होत नाही. हे युनेक्सोच्या जागतिक वारसामध्ये सहभागी आहे. 5 व्या शतकात हे बनवण्यात आलं आहे. 

Jan 24, 2025, 05:22 PM IST

रस्ता नव्हे थरार! 30000 किमीपर्यंत ना कोणतं वळण, ना जोडरस्ता; एक असा महामार्ग ज्यानं ओलांडता येतात 14 देश

Travel News : प्रवासाची आवड अनेकांनाच असते. पण, यातही विभागणी होते. ही विभागणी असते ती म्हणजे प्रवासाच्या विविध प्रकारांची. 

 

Jan 20, 2025, 12:39 PM IST

एकट्याने फिरायला आवडते? सोलो ट्रिप करण्याचे 'हे' फायदे जाणून घ्या

 Solo Trip Benefits: ग्रुपमध्ये फिरण्यासोबतच एकट्याने फिरण्यातही आनंद आहे. शिवाय एकट्याने फिरायला केल्याने अनेक फायदे मिळू शकतात

 

Jan 16, 2025, 01:18 PM IST

मुंबईच्या जवळच आहे मिनी थायलंड! दिवसातून फक्त 30 मिनिटेच उघडते; तुम्ही बघितले का?

Travel Tips: जर तुम्हाला मुंबईतच्या जवळच मिनी थायलंडला भेट द्यायची असेल तर आम्ही अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. पण ही जागा फक्त  30 मिनिटे खुले असते. 

Jan 16, 2025, 11:45 AM IST

हिवाळ्यात विदेशात फिरायचा प्लान करताय? 'या' देशात नाही गेलात तर सारं व्यर्थच!

व्हिएतनाम हा आग्नेय आशियातील एक देश आहे ज्यामध्ये उत्तम अन्न आणि नैसर्गिक आणि सांस्कृतिक आकर्षणे आहेत. 

Jan 12, 2025, 06:12 PM IST

भारतातील 'हे' सुंदर ठिकाण आहे ढगांनी वेढलेले, अनोखा अनुभवासाठी आवर्जून द्या भेट! जाणून घ्या प्लॅन

Travel Tips: तिथे बघायला मिळणाऱ्या सुंदर नैसर्गिक दृश्यांमध्ये शांततेत वेळ घालवू शकता. चला या सुंदर ठिकाणी कसं जायचं याबद्दल जाणून घेऊयात. 

 

Jan 8, 2025, 11:45 AM IST

हॉटेल रुम बुक करताना 'अशी' घ्या काळजी; नाहीतर येईल पश्चातापाची वेळ!

Hotel Room Booking Precaution:  बनावट वेबसाइट्स, प्रचंड सवलत आणि कागदपत्रांची चुकीची मागणी यासारखे घोटाळे हॉटेल इंडस्ट्रीत झपाट्याने वाढत आहेत. 

Dec 29, 2024, 07:42 PM IST

प्रवासाच्या वेळी 'या' गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर होईल पश्चाताप

अनेकांना फिरण्याची प्रचंड आवड असते. फिरल्यानं फक्त तुमचा मूड फ्रेश होत नाही तर त्यासोबत तुम्ही आणखी उत्साही राहतात. मात्र, फिरायला जाताना काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे. त्या कोणत्या त्या आपण जाणून घेऊया... 

Dec 21, 2024, 05:48 PM IST

ऋषिकेश मध्ये गंगा आरती बघणं का आहे महत्त्वाचं? जाणून घ्या कारण आणि करा ट्रिप प्लॅन

Rishikesh: ऋषिकेश मधील गंगा आरती जगभरात प्रसिद्ध आहे. तुम्ही कधीही ऋषिकेशला गेला तर तिथल्या गंगा आरतीमध्ये नक्की सहभागी व्हा.  

Dec 15, 2024, 01:52 PM IST

PHOTO: चीननंतर भारतातील 'या' किल्ल्याची आहे सर्वात लांब भिंत, 500 वर्षांपूर्वी बांधला गेला होता किल्ला

या किल्ल्याची भिंत 36 किमी लांब आहे. या किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश आहे. हा किल्ला 15 व्या शतकात बांधला गेला होता.

Dec 2, 2024, 02:37 PM IST

PHOTO: सह्याद्रीच्या डोंगरात दडलेलं महाराष्ट्रातील छुपं गाव; इथं 2 तास उशीरा होतो सूर्योदय आणि सूर्यास्त

Fofsandi Village Ahmednagar Tourist Places in Maharashtra:  महाराष्ट्र हा निसर्ग सैंदर्याने नटलेला आहे. याच महाराष्ट्रात एक अनोखं ठिकाण आहे.  महाराष्ट्रात एक असं गाव आहे 2 तास उशीरा सूर्योदय आणि सूर्यास्त होतो. जाणून घेऊया या गावा विषयी. 

Nov 5, 2024, 11:56 PM IST

महाराष्ट्रातील सर्वात लहान हिल स्टेशन, पोहचायचा रस्ता आहे भीतीदायक!

महाराष्ट्रातील सर्वात लहान हिल स्टेशन, पोहचायचा रस्ता आहे भीतीदाय! 

Nov 2, 2024, 10:10 AM IST

World Tourism Day: कोणत्या देशाला भारतीय सर्वात जास्त भेट देतात?

जागतिक पर्यटन दिन दर २७ सप्टेंबरला जगभरात साजरा केला जातो. 

Sep 27, 2024, 03:10 PM IST

विमानात का नेऊ देत नाहीत खोबरं, थर्मामीटर?

तुम्ही विचारही केला नसेल अशा वस्तूंना विमानात नेण्यास बंदी, कारणंही पाहूनच घ्या म्हणजे प्रवासादरम्यान पंचाईत नको 

Sep 12, 2024, 02:44 PM IST