Jio पासून एअरटेल आणि Vi युजर्ससाठी मोठी बातमी; फोन कॉलिंगचा नियम बदलला, तुमच्यावर कसा होईल परिणाम?
TRAI New Rule From 1 November 2024: अनोळखी क्रमांकावरून फोन येतोय? नेमकं काय करावं? पाहा नव्या नियमासंदर्भातील नवी अपडेट
Nov 1, 2024, 08:45 AM IST
भारतातील कोट्यवधी मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी, 1 ऑक्टोबरपासून TRAI च्या नियमात मोठा बदल
टेलिकॉम कंपन्यांची मनमानी कमी व्हावी आणि ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात यासाठी ट्राय अनेकदा अशी पावले उचलते.
Sep 29, 2024, 06:46 PM ISTतुम्हालाही Spam Call येतात का? आता या त्रासातून होणार सुटका... TRAIचा दणका
TRAI : स्पॅम कॉल करणाऱ्या कंपन्यांना ट्रायने चांगलाच दणका दिला आहे. स्पॅम कॉल आणि रजिस्ट्रेशन नसलेल्या टेली-मार्केटिंग कंपन्यांविरुद्ध ट्रायने कारवाई सुरु केली आहे.
Sep 6, 2024, 06:05 PM ISTभारतातील कोट्यवधी मोबाईल यूजर्ससाठी आनंदाची बातमी, 1 सप्टेंबरपासून TRAI चा नवा नियम लागू!
नको असलेले फोन कॉल्स रोखण्यासाठी टेलिकॉम सेक्टरमध्ये बऱ्याच काळापासून प्रयत्न सुरु आहेत.फेक आणि स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी AI फिचरदेखील आणलं पण यानेही जास्त मदत मिळाली नाही.
Aug 12, 2024, 03:54 PM ISTधाकट्या सुनेचा पायगुण! राधिका घरी येताच मुकेश अंबानींना लागला जॅकपॉट
Radhika Merchant Ambani Is Lucky For Mukesh Ambani: मुकेश अंबानींचे पुत्र अनंत अंबानी यांनी राधिका मार्चंडशी लग्न केल्यानंतर या धाकट्या सुनेचा पायगुण अंबानींसाठी फायद्याचा ठरला आहे.
Jul 17, 2024, 02:53 PM ISTमोबाईल क्रमांक वापरण्याचेही मोजावे लागणार पैसे! नाही वापरलात तर वेगळा भुर्दंड
मोबाईल नंबर ही एक सरकारी संपत्ती असून जी मूल्यवान आणि मर्यादित आहे. 6 जून 2024 ला जाहीर झालेल्या कन्सल्टिंग पेपरमध्ये याची माहिती देण्यात आली आहे.
Jun 13, 2024, 09:55 PM ISTViral Polkhol | तुमच्या मोबाईलमधलं सीम 24 तास बंद ठेवलं जाणार का?
Will the SIM in your mobile be blocked for 24 hours?
Nov 24, 2022, 11:30 PM ISTTV बघणं होणार आणखी स्वस्त, TRAI नं जारी केले नवे नियम; जाणून घ्या
TRAI Rules: केबल आणि डीटीएच ग्राहकांना येत्या काही दिवसात बिलात कपात दिसू शकते. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने मंगळवारी नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO) 2.0 मध्ये बदल केला आहे.
Nov 23, 2022, 07:35 PM ISTTRAIचा नवा नियम, फसवणुकीला चाप
टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच TRAIच्या नव्या नियमानुसार KYC मेकॅनिझम लागू करण्यात येईल.
Nov 17, 2022, 11:51 PM ISTखुशखबर ! ग्राहकांच्या तक्रारी नंतर Recharge वॅलिडिटी बाबत TRAI चा महत्त्वाचा निर्णय
मोबाईल रिचार्जबाबत कंपन्यांना आता ग्राहकांना 30 दिवसांची वैधता द्यावी लागणार आहे.
Sep 12, 2022, 09:46 PM ISTWhatsApp कॉलसाठी मोजावे लागणार पैसे! असं पाऊल सरकार का उचलणार? जाणून घ्या
व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि अन्य सोशल मीडिया अॅपच्या माध्यमातून मोफत कॉल करण्याची सोय उपलब्ध आहे.
Sep 12, 2022, 12:52 PM ISTतुम्ही नवीन SIM कार्ड घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची
किंबहूना SIM कार्डच्या वापरादरम्यान आपल्याला अनेक धोक्यांनाही समोरे जावे लागते.
Aug 5, 2022, 06:35 PM ISTकुठल्याही ऍपशिवाय दिसणार कॉलरचं नाव; TRAI विकसित करणार तंत्रज्ञान
लवकरच कॉल करणाऱ्याचे नाव मोबाईल फोनच्या स्क्रीनवर दिसू शकते. ज्या कागदपत्रांच्या आधारे मोबाईल कनेक्शन घेतले आहे. ते नाव देखील असेल. या दिशेने काम करण्यास सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे.
May 21, 2022, 08:45 AM ISTरिचार्जवर आता 28 दिवसांऐवजी इतक्या दिवसांची वैधता; TRAI कडून आदेश जारी
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने दूरसंचार कंपन्यांसाठी एक आदेश जारी केला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की कंपन्यांना किमान एक योजना ठेवावी लागेल जी संपूर्ण महिन्यासाठी वैध असेल.
Apr 1, 2022, 08:11 AM ISTअखेर तुमची मागणी Jio ने केली मान्य; कंपनीकडून 28 नव्हे तर इतक्या दिवसांची वैधता
Jio ने काही काळापूर्वी एक नवीन प्रीपेड प्लॅन जाहीर केला. ज्यामध्ये तुम्हाला जबरदस्त फायदे मिळणार आहेत. TRAI च्या आदेशानंतर हा प्लॅन लाँच करण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घ्या...
Mar 29, 2022, 11:50 AM IST