आधार क्रमांक सोशल मीडियावर शेअर न करण्याच्या ट्रायच्या सूचना
आधार क्रमांकाची माहिती देऊ नका
Aug 1, 2018, 11:46 AM ISTजिओ, एअरटेल, आयडिया, वोडाफोनवर लाखोंचा दंड
या कंपन्यांवर का लावला इतका दंड
Jul 2, 2018, 11:21 AM ISTमोबाइल नंबर पोर्टेबिलिटीची सुविधा होणार बंद?
टेलोकॉम कंपन्यांमधील सुरू असलेले प्राईज वॉर दिवसेंदिवस वाढत आहे.
Jun 25, 2018, 02:47 PM ISTएप्रिलमध्येही Jio 4जी डाऊनलोड स्पीड कमी: ट्राय
अपलोडबाबत बोलायचे तर, आयडियाने ६.५ एमबीपीएस अपलोड स्पीडसोबत पहिला क्रमांक कयम ठेवला. त्यानंतर वोडाफोनचा क्रमांक लागतो.
Jun 6, 2018, 12:07 PM ISTPCO प्रमाणे POD सुविधा अवघ्या २ रुपयांत मिळणार Wi-Fi सुविधा
भारताला डिजिटल इंडिया बनवण्यासाठी इंटरनेट सर्वत्र उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. इंटरनेटचं नवं मॉडल सादर करत टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) ने मोबाईल कंपन्यांना डेटा ऑफिस प्रोव्हायडर म्हणजेच POD बनवण्याची कल्पना सुचवली आहे.
Apr 6, 2018, 09:27 PM ISTमोबाईल नंबर पोर्ट करणार असाल तर हे नक्की वाचा, ट्रायने दिले नवे आदेश
मोबाईल नंबर पोर्ट करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
Feb 1, 2018, 09:47 AM ISTJio ने वोडाफोन आणि एअरटेलला पछाडलं, लागोपाठ दहाव्या महिन्यात ‘सरताज’
रिलायन्स जिओने ४जी डाऊनलोड स्पीडच्या बाबतीत ऑक्टोबर महिन्यातही पहिला क्रमांक पट्कावला आहे. कंपनीकडून लागोपाठ सर्वात जास्त डाऊनलोड स्पीड देण्याचा हा दहावा महिना आहे.
Dec 29, 2017, 08:41 PM ISTतात्काळ करा आपला मोबाईल नंबर पोर्ट, 'या' कंपनीची सेवा होतेय बंद
येत्या नव्या वर्षात एअरसेल कंपनीच्या ग्राहकांना थोडा त्रास होण्याची शक्यता आहे.
Dec 21, 2017, 08:42 PM ISTआपल्या फोनचा इंटरनेट स्पीड किती आहे? फक्त १० सेकंदात घ्या जाणून
टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॅरिटी ऑफ इंडियाने नवे अॅप लाँच केलय. याच्या मदतीने युझर्स इंटरनेटचा स्पीड चेक करु शकतात.
Nov 29, 2017, 05:48 PM ISTइंटरनेट सेवा पुरवताना ग्राहकांत भेदभाव नको, 'ट्राय'नं दिली समज
इंटरनेट सेवा पुरवणा-या कंपन्यांना आपल्या ग्राहकांबाबत भेदभाव करता येणार नाही अशी महत्त्वपूर्ण शिफारस 'ट्राय'ने केंद्र सरकारकडे केली आहे.
Nov 29, 2017, 01:33 PM ISTइंटरनेट वापराच्या सर्वांना मिळणार समान संधी
ऑपरेटरी करणाऱ्या कोणत्याही मधल्या माध्यमाला इंटरनेटवर मक्तेदारी गाजवता येणार नाही
Nov 28, 2017, 09:23 PM ISTमोबाईलला नेटवर्क नसतानाही करा बिनधास्त कॉल
तुमच्या मोबाईलला नेटवर्क असो किंवा नसो, आता तुम्हाला देशाच्या कोनाकोपऱ्यात कुठेही मोबाईल किंवा लँडलाईन नंबरवर विनासायास संपर्क साधता येऊ शकणार आहे.
Oct 25, 2017, 10:41 AM ISTट्रायची इंटरनेट टेलिफोनी सेवेला मंजुरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2017, 10:05 AM IST४ जी च्या स्पीडमध्ये 'ही' कंपनी आहे अव्वल !
४ जी डाऊनलोडच्या स्पीडमध्ये जिओने इतर कंपन्यांना मागे टाकत स्वतः बाजी मारली आहे.
Oct 10, 2017, 06:44 PM ISTखुशखबर! तुमची मोबाइलची बिलं होणार स्वस्त
भरमसाठ येणा-या मोबाईल बिलाचं तुमचं टेन्शन आता हलकं होणार आहे. कारण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने मोबाईल टू मोबाईल कॉलसाठी आययूसी म्हणजेच इंटरकनेक्शन चार्ज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 20, 2017, 11:07 AM IST