traffic today

Mumbai Traffic News : मुंबईत आज गणपती आगमन मिरवणुकांची रेलचेल; 'हे' रस्ते वाहतुकीसाठी बंद

Mumbai Traffic News : मुंबईत आज गेशोत्सवाची लगबग असणार आहे. शनिवार आणि रविवारच निमित्त साधून आज अनेक मोठी गणपती मंडळी आपल्या बाप्पाला मंडळात घेऊन जाणार आहे. त्यामुळे गणपती आगमन मिरवणूक आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांनी रस्त्यांमध्ये बदल केले आहेत. 

Aug 31, 2024, 07:32 AM IST

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आज अटल सागरी सेतू वाहतुकीसाठी बंद; 'हे' आहेत पर्यायी मार्ग!

मुंबईतील शिवडी आणि दक्षिण मुंबई मतदारसंघाची मतमोजणी शिवडी बंदर परिसरात होणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मंगळवारी अटल सेतूवरील वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. 

Jun 4, 2024, 07:50 AM IST