tomato flu

Year End 2022: कोरोनाशिवाय 2022 मध्ये 'या' संसर्गांनी घातलं होतं थैमान

वर्ष 2022 येईपर्यंत अनेक लोकांचा यामुळे बळी गेल्याचीही नोंद आहे. 2022 मध्ये कोरोनाशिवाय अजून काही जीवघेणे आजार किंवा संसर्ग (Infection) आले होते, ज्यामुळे लोकांच्या मनात पुन्हा एकदा भीती निर्माण झाली होती. 

Dec 29, 2022, 08:28 PM IST

देशात Tomato Flu ने वाढवलं टेन्शन, केंद्र सरकार पुन्हा अलर्टवर

केंद्र सरकारने सविस्तर अहवाल जारी करून सरकारने टोमॅटो फ्लूची लक्षणं आणि उपचारांबाबतही माहिती दिलीये.

Aug 24, 2022, 08:39 AM IST

भारतात पसरतोय Tomato Flu आजार, कोरोना-मंकिपॉक्सच्या तुलनेत किती धोकादायक? वाचा

कोरोना, मंकीपॉक्सनंतर भारतात नव्या आजाराचा फैलाव? तज्ज्ञ काय सांगतायत

Aug 22, 2022, 06:32 PM IST
Now there is a tomato flu crisis in the country PT40S

Video | आता देशावर टोमॅटो फ्लूचं संकट

Now there is a tomato flu crisis in the country

Aug 21, 2022, 08:25 PM IST

तुमच्या घरातही 5 वर्षांपर्यंतचं बाळ असेल तर सावधान! 'या' नव्या व्हायरसने वाढवली चिंता

भारतात एक नवा आजार आपले पाय पसरतोय. या आजाराची लागण झालेल्या मुलांना हाता पायावर, चेहऱ्यावर लाल टमाट्यासारखी फोडी येतात. तुम्ही या टॉमॅटो फ्लू बाबत ऐकलं असेलच. केरळ आणि ओडिशातून याच टोमॅटो फ्लूच्या अनेक केसेस समोर आलेल्या आहेत. मात्र लॅन्सेट जर्नलने आता याच टॉमॅटो फ्लू आणि भारताबाबत एक अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट सादर केला आहे.

Aug 20, 2022, 07:32 PM IST