नटरवरलालची हातचालाखी... महाराष्ट्रासह 12 राज्यात 200 टोल प्लाझांवर 120 कोटींचा डल्ला; कसं ते पाहा?
देशातील 12 राज्यातील 200 टोल प्लाझावर 120 कोटींचा घोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणात टोल व्यवस्थापकासह 4 जणांना अटक करण्यात आलीय.
Jan 24, 2025, 09:03 AM IST