toilet pass

टॉयलेट वापरायचंय? लघवीला जायचंय आधी फॉर्म भरा... Mumbai Metro चा अजब नियम

Toilet Pass At Mumbai Metro Station: सोशल मीडियावर या पासचा फोटो व्हायरल झाला असून अनेकांनी यावर आपआपली मतं नोंदवली आहे. यावरुन जोरदार चर्चा सुरु आहे.

Oct 16, 2024, 12:51 PM IST