todays news

देशात लवकरच हवेत उडणारी बस ? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

प्रयागराजमध्ये हवेतून चालणा-या या बसचा पहिला प्रयोग केला जाणार आहे.

Feb 17, 2022, 10:37 PM IST

चालत्या कारचा ब्रेक फेल झाला तर घाबरु नका, या ट्रिक वापरुन तुम्ही जीव वाचवू शकतात

आज आम्ही तुम्हाला असे काही मार्ग सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे देखील गाडी नियंत्रणात ठेऊन थांबवू शकता.

Feb 17, 2022, 08:33 PM IST

Jio कंपनीला आत्तापर्यंतचा मोठा फटका, नक्की काय घडलं जाणून घ्या

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या डेटानुसार रिलायन्स जिओने डिसेंबर 2021 मध्ये 12.9 दशलक्ष सदस्य गमावले.

Feb 17, 2022, 07:53 PM IST

"त्यांनी माझं संपूर्ण आयुष्यच संपवलं" नमिता थापरकडून बिग बींबाबत मोठं वक्तव्य

हल्लीच 'शार्क टँक इंडिया'च्या जजेसने कपिल शर्माच्या शोला भेट दिली होती. ज्यामध्ये त्यांनी या शोवर आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल सांगितलं.

Feb 17, 2022, 07:49 PM IST

तुमचं voter id card हरवलंय? मग या डॉक्युमेंट्सनेही तुम्ही करु शकता वोटिंग

सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत. निवडणूक म्हटलं की, मतदान आलंच आणि मतदानासाठी महत्वाचं असतं ते मतदार ओळखपत्र.

Feb 17, 2022, 05:11 PM IST

SBI कडून ग्राहकांसाठी Good News,आता Fixed Deposit वर मिळणार जास्त व्याज

बँकेच्या वेबसाइटनुसार, सुधारित व्याजदर 15 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत.

Feb 17, 2022, 05:04 PM IST

'या' व्यक्तीसोबत लग्न करण्याची Priyanka Chopra ची इच्छा, पाहा काय म्हणाली अभिनेत्री

प्रियांकाचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे.

Feb 17, 2022, 02:46 PM IST

डोळ्यात पाणी आणेल असा हा माय-लेकाचा व्हिडीओ, सोशल मीडियावर व्हायरल

आईचं तिच्या मुलासोबतचं नातं हे फार घट्टं नातं आहे. आई मुलाला आपल्या पोटात नऊ महिने वाढवते. इतकंच काय तर त्याला लहानाचं मोठ करते.

Feb 16, 2022, 10:01 PM IST

'या' 3 वाईट सवयी तुमचं नुकसान करतायत... कसं ते जाणून घ्या

आपण हे बऱ्याचदा ऐकलं आहे की, लोक म्हणतात तुम्ही काहीही केलं तरी याचं फळ तुम्हाला याच जन्मात फेडावं लागतं.

Feb 16, 2022, 07:19 PM IST

करीना कपूरनं सर्वात खास व्यक्तीला कायमचं गमावलं... वडीलच ठरले कारण?

करीना कपूर ही बॉलिवूडमधील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिने अनेक हिट चित्रपट केले आहेत. ज्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. परंतु सध्या करिना कपूरची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

Feb 15, 2022, 08:51 PM IST

बॅक बेंचरला पहिल्या बाकावर बसवण्याची चूक शिक्षकाला पडली महागात... नक्की काय घडलं पाहा व्हिडीओ

एखाद्या व्हिडीओतील विषय नेटकऱ्यांच्या इतक्या जवळचा असतो की, ते अशा व्हिडीओंना वारंवार पाहातात आणि त्याला शेअर देखील करतात.

Feb 15, 2022, 08:37 PM IST

चलनातील 2 आणि 10 रुपयांच्या नाण्यावरील 'या' चिन्हाचा अर्थ काय? जाणून घ्या माहिती

हे चिन्ह नाण्यांवरती का छपलं गेलं आहे, यामागील कहाणी फार कमी लोकांना माहिती असावी.

Feb 15, 2022, 06:37 PM IST

Google Pay ने बदलला ऑनलाइन पेमेंटचा मार्ग, जाणून घ्या माहिती

आता सगळेच लोक ऑनलाईन पेमेंटच्या पर्यायांकडे वळले आहेत. त्यामुळे सगळेच लोक पैसे ट्रान्सफर करण्यासाठी गुगल पे किंवा पेटीएम सारख्या पर्यायांकडे वळले आहेत.

Feb 15, 2022, 06:33 PM IST

गाडीची बॅटरी चार्जिंग करण्याची कटकट मिटणार, आता रस्ताच करणार गाडी चार्ज; कसं ते पाहा

इलेक्ट्रिक गाड्या आल्यानंतर तुम्हाला चार्ज करण्यासाठी देखील थांबावं लागणार नाही. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असलं तरी भविष्यात ही गोष्ट शक्य होणार आहे.

Feb 14, 2022, 10:11 PM IST

एखाद्या तरुणालाही लाजवेल असं 75 वर्षीय आजोबांचा पराक्रम, पाहा व्हिडीओ

तब्बल सात वर्षे बैलगाडा शर्यत बंद असल्याने बैलगाडा प्रेमींनी नाराज होते, मात्र बैलगाडा शर्यत सुरू झाल्याने पाचपुते यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

Feb 14, 2022, 04:32 PM IST