todays news

महाराष्ट्रात कोरोना वेग मंदावतोय..आपण घरात थांबल्याने कोरोनाची कोंडी

बर्‍याच दिवसांनंतर कोरोनाची लागण होण्याची संख्या 60 हजारांवर आली आहे.

May 3, 2021, 05:02 PM IST

WhatsApp च्या 5 नवीन फीचर्समुळे चॅटिंग आणखी मजेदार

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूझर्साठी सतत नवनवीन फीचर्स लाँन्च करत असतो.

May 3, 2021, 04:57 PM IST

भारतीय नौदलात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरु, पगार जवळपास 69 हजार 100 पर्यंत, हातची संधी जाऊ देऊ नका

तुम्ही इंडियन नौदलाच्या नोकरीच्या शोधात असाल तर ही हातची संधी जाऊ देऊ नका.

May 2, 2021, 06:46 PM IST

कोरोना पॉझिटिव्ह चोर कोव्हिड सेंन्टरमधून पळाला, आणि पोलिसांना चोराच्या बायकोचा फोन आला...

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईच्या कांदिवली पोलिसांच्या पथकाने वांद्रेपासून बोरीवलीपर्यंत डझनभर मेडिकल स्टोअरमध्ये चोरी केल्याबद्दल एका युवकाला अटक केली आहे.

May 2, 2021, 03:56 PM IST
Kolhapur_Ichalkaranjee_Shivsena_MP_Dhairyasheel_Mane_Alliance_Hospital_On_Scarcity_Of_OXYGEN PT3M33S

Video | कोल्हापुरमधील रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा

Kolhapur_Ichalkaranjee_Shivsena_MP_Dhairyasheel_Mane_Alliance_Hospital_On_Scarcity_Of_OXYGEN

May 1, 2021, 10:55 PM IST
Chala_Hawa_Yeu_Dya_01St_May_2021 PT4M51S

Video | चला हवा येऊ द्या | 1 मे 2021

Chala_Hawa_Yeu_Dya_01St_May_2021

May 1, 2021, 10:45 PM IST

या देशात व्हॅक्सिन घेतलेल्यांपैकी फक्त १ टक्के लोकांनाच कोरोना

कोरोना व्हायरस सोबत लढण्यासाठी जगभरातील लोकं लस घेत आहेत. परंतु काही लोकांच्या मनात लसीबद्दल संभ्रम आहे, म्हणूनच ते लोकं लस घेणे टाळतात.

May 1, 2021, 10:44 PM IST

ही फारच मनाला चटका देणारी घटना आहे, कोणत्याच चिमुकल्यांसोबत असं कधीच होवू नये

कोरोनाच्या महामारीमुळे कुटूंबच्या कुंटूंब नष्ट झाली आहेत. कोणाच्या डोक्यावरुन बापाचं छत्रं गेलं तर, कोणी आई विना पोरकं झालं.

May 1, 2021, 10:40 PM IST

कोरोनात लुटणाऱ्यांना आरजेचा इशारा...ही लूट लक्षात ठेवा, आणि ही लूट लक्षात ठेवली जाईल

जास्त किंमतीत जीवनावश्यक वस्तूंची विक्री करुन गरजू लोकांना लुटत आहेत. यावर आरजे राघवने कोरोना काळात लोकांना लुटणाऱ्या लोकांवर निशाना साधला आहे.

May 1, 2021, 04:32 PM IST

मुंबईच्या महापौरांकडून मुंबईकरांना हातजोडून आवाहन

 कोरोनाच्या सध्याची परिस्थिती पाहता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लोकांना हात जोडून 'डबल मास्क' घालण्याचे आवाहन केले आहे.

May 1, 2021, 04:12 PM IST
EXIT_POLL_OF_5_STATES PT4M56S

Video | 5 राज्यातील एक्झिट पोल

EXIT_POLL_OF_5_STATES

Apr 29, 2021, 10:00 PM IST