todays news

CHINA_REKINDLED_TENSIONS_WITH_THE_WORLD PT3M46S

Video | चीनी अंतराळयानाचा धोका

CHINA_REKINDLED_TENSIONS_WITH_THE_WORLD

May 5, 2021, 09:50 PM IST

सोनू सूदच्या घराबाहेर लोकांची गर्दी, व्हिडीओ पाहा

गेल्या वर्षी भारतात कोरोनाने हाहाकार माजवला होता. त्यावेळी सर्वत्र लॅाकडाऊन केले होते अशा वेळी भारतातील जो मजुर वर्ग आहे, तो खूप त्रस्त झाला होता. तेव्हा सोनू सूद सर्व गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढे आला.

May 5, 2021, 08:04 PM IST

निष्पाप मुलीने पोलिस कर्मचार्‍यांसोबत काय केलं व्हिडीओत पाहा

सध्या संपूर्ण देश कोरोनामुळे संकटात आहे. कोरोनाविरूद्ध आपले युद्ध सुरु आहे.

May 5, 2021, 04:49 PM IST

तुम्हाला कोरोना झाला होता, तरीही पुन्हा पॉझिटिव्ह व्यक्तीशी तुमचा संपर्क नको...नाहीतर

कोविड -19 अँन्टीबॉडी कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णात किती काळ टिकते? एका अंदाजानुसार हा कालावधी 3 महिने मानला जातो.

May 5, 2021, 04:36 PM IST

मराठा आरक्षण फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाचे 3 युक्तिवाद; मराठा आरक्षण का मिळालं नाही ?

महाराष्ट्र आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने निकाल देताना आज मराठा आरक्षण असंविधानिक घोषित केले आहे.

May 5, 2021, 02:26 PM IST

कोरोनाने ज्या बालकांचं आईवडिलांचं छत्र हरपलं....त्यांना या प्रकारे विकण्याचा प्रयत्न?

देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. ज्यामुळे अनेक लोकांना याचा संसर्ग झाला आहे, तर अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.

May 4, 2021, 09:47 PM IST

Swiggy ने कर्मचाऱ्यांना एवढं सांभाळून घेतलं, कदाचित अशा फार कमी कंपन्या असतील

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे देशातील सर्व राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स बंद आहेत. 

May 4, 2021, 09:31 PM IST

NOTA मुळे 5 जणांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा झाला...पाहा कसा?

या पर्यायाचा उपयोग काय? जे कोणी हा पर्याय निवडत असणार त्यांचे मत तर वायाच जाते, मग हा पर्याय का निवडावा?

May 4, 2021, 09:26 PM IST

कोरोनाची लस घेतल्यानंतर तुम्हाला आई होण्यास अडचण येते का? NIIRNCD संचालक काय म्हणाले ते जाणून घ्या

भारतात कोरोना व्हायरसमुळे सतत नवीन समस्या समोर येत आहे. देशभरात कोरोनामुळे दररोज 3.5 लाखाहून अधिक नवान केसेस आणि 3.5 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे

May 4, 2021, 09:19 PM IST

एका महिलेचा 10 वेळा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, तरी ही कोरोनाने मृत्यू?

कोणाच्या नशिबात काय लिहले असते हे आपण सांगु शकत नाही. परंतु आपण अनेकदा काही चमत्कार होताना पाहिले असणार, याला काय म्हणावे हे सांगणे कठीण आहे.

May 4, 2021, 09:13 PM IST

भारतात तिसरी लाट धडक देऊ शकते, जर लोकांनी बाहेर फिरणं थांबवलं नाही - डॉ रणदीप गुलेरिया

एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Doctor Randeep Guleria) यांनी सांगितले की, नाईट कर्फ्यू आणि वीकेंड लॉकडाउनचा सध्या कोणताही उपयोग होणार नाही.

May 4, 2021, 09:08 PM IST
PUNE_91_YEARS_OLD_MAN_OVERCOME_THE_CORONA PT5M6S

Video | 91 वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात

PUNE_91_YEARS_OLD_MAN_OVERCOME_THE_CORONA

May 4, 2021, 09:00 PM IST