Video | 15 मेनंतरही राज्यात लॅाकडाऊनती शक्यता
POSSIBILITY OF LOCKDOWN IN STATE_AFTER 15MAY
May 10, 2021, 10:15 PM ISTVideo | पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे कोरोनावर वक्तव्य
pune mayor murlidhar mohol on corona current situation
May 10, 2021, 10:10 PM ISTVideo | मुंबईच्या महापौर, किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या? पाहा
Mumbai Mayor Kishori Pedenekar pc 10th may 2021
May 10, 2021, 10:05 PM ISTमुंबईत बीकेसीमध्ये टोकन देऊनही लस उपलब्ध नाही, असं का होतंय? नागरीक हैराण
मुंबईतील वांद्रा कुर्ला संकुलमध्ये (बीकेसी) सर्वात मोठे लसीकरण केंद्र आहे. या लसीकरण केंद्रात सध्या केवळ 18 ते 44 वयोगटातील लोकांना लसीकरण करण्यात येत आहे.
May 10, 2021, 07:13 PM ISTझुडपात फेकले १० दिवसाचे बाळ कोरोना पॉझिटिव्ह, १ आठवड्यात कोरोनाची लढाई जिंकली
चाईल्ड लाइन जिल्हा कोऑर्डिनेटर अनूप तिवारी यांनी सांगितले की, 28 एप्रिल रोजी लोणार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुसळपूर गावामध्ये, झुडपात एक नवजात बाळ पडले होते.
May 10, 2021, 06:51 PM ISTपुण्यात लहान मुलांना सर्वाधिक कोरोनाची लागण, 1 वर्षापेक्षा कमी वयाचे 249 मुलं कोरोना संक्रमित
दुसऱ्या आणि तिसर्या लाटेमुळे लहान मुले, तरुण आणि गर्भवती महिलांमध्ये कोरोनाचे संक्रमण होण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचे लक्षात घेता राज्यातील बालरोग तज्ञांची टास्क फोर्स लवकरच काम सुरू करेल.
May 10, 2021, 04:35 PM ISTGlass Bridge खराखुरा तुटला, 330 फूट उंचीवर अडकला तरुण
ताशी 90 किमी वेगाने वारा वाहणाऱ्या जोरदार वाऱ्याने या पुलाचे नुकसान झाले. पुलाच्या काही भागांतील काचा उडून गेल्या तर काही ठिकाणी काचा फुटल्या.
May 10, 2021, 04:21 PM ISTकोरोनासमोर पैशांचा काहीच उपयोग नाही, असं म्हणून हा माणूस पैसे फेकू लागला, त्यानंतर...
पुलावर उभा असलेल्या या व्यक्तीने त्याच्या खिशातून पैसे उडवायला सुरू केले. तो काय करत आहे, हे आजूबाजूच्या लोकांना समजले नाही.
May 9, 2021, 09:07 PM ISTदाऊद बोहरा समाजाकडून कोविड -19 वॅार रुमची स्थापना
वॅर रुम सध्या 60 सदस्यांच्या टीमद्वारे सांभाळली जाते, ज्यात मल्टी-स्पेशलिटी डॉक्टर, समाजसेवा स्वयंसेवक आणि स्थानिक अधिकारी यांचा समावेश आहे.
May 9, 2021, 07:24 PM IST'मदर्स डे'च्या निमित्ताने सरकार या महिलांच्या खात्यात जमा करणार ५ हजार रुपये
प्रधानमंत्री मातृत्व योजनेनुसार पहिल्यांदा गर्भवती असलेल्या महिलांना सरकारकडून प्रत्येकी ५ हजार रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे.
May 9, 2021, 07:01 PM ISTलहान मुलाच्या तोंडी सर्वात आधी ''माँ'' शब्द का येतो? जाणून घ्या
खरे कारण जाणून घेण्यापूर्वी, आपण हे देखील जाणून घ्या की, बर्याच भाषांमध्ये मम्मी-पापासाठी वापरलेले शब्द जवळजवळ एकसारखेच असतात.
May 9, 2021, 05:56 PM ISTApple च्या १२.८ कोटी युझर्सवर मालवेअरचा हल्ला... Amazon च्या सेलची आता वाटच पाहा...कारण
भारतात कोविड -19 प्रकरणांच्या वाढीमुळे Amazon इंडियाने आपले वार्षिक प्राइम डे सेल (Prime Day Sale) भारतात रद्द केले आहे. कोविड -19 च्या दुसर्या लाटेमुळे भारतात खूप जास्त संक्रमित रुग्ण संख्या वाढली आहे.
May 9, 2021, 04:27 PM ISTकोरोना कंट्रोलचे मुंबई मॉडेल काय आहे? मुंबई मॉडेलचं सर्वोच्च न्यायालयाकडूनही कौतुक
मुंबईतील आरोग्य विभाग, नगरपालिका यांच्यासह सामूहिक प्रयत्नांनी अशी अनेक पावले उचलली गेली आहेत, ज्यामुळे इथल्या संक्रमित रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
May 8, 2021, 08:31 PM ISTगरम पाणी पिऊन, आंघोळ करून कोरोना व्हायरस जातो का? सोबत पाहा योग्य आहार
बर्याच लोकांच्या मनात असे विचार आहेत की, गरम पाण्याने अंघोळ किंवा गरम पाणी प्यायल्याने कोरोना व्हायरसला नष्ट केले जाऊ शकते.
May 8, 2021, 08:14 PM ISTगॅस सिलेंडर फक्त 9 रुपयांना 31 मे पर्यंत मिळण्याची संधी
एलपीजी सिलेंडर बुक करणारे ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. या ऑफर अंतर्गत, ग्राहकांना एक स्क्रॅच कार्ड दिले जाईल ज्याची कॅशबॅक प्राईझ 800 रुपये असेल.
May 8, 2021, 04:17 PM IST