third t20 match

IND vs NZ : तिसऱ्या टी-20 सामन्यावर पावसाचं सावट?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी कोलकाता इथल्या ईडन गार्डन्सवर तिसरा टी-20 सामना खेळवला जाणार आहे.

Nov 21, 2021, 02:21 PM IST

भारत-न्यूझीलंड तिसऱ्या टी-२० सामन्यावर पावसाचं संकट

भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अंतिम टी-२० सामना  तिरुवनंतपुरममधील ग्रीनफील्ड स्टेडिअमवर रंगणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. दोन्ही संघाने १-१ सामना जिंकला आहे. त्यामुळे जो शेवटचा सामना जिंकेल सिरीज त्याच्या नावावर होणार आहे.

Nov 7, 2017, 10:53 AM IST