tejashwi yadav

मोदी बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानला जाऊ शकतात तर टीम इंडिया का नाही? चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन माजी उपमुख्यमंत्र्यांचा सवाल

Champions Trophy 2025 : आज शुक्रवारी पुन्हा एकदा आयसीसीची या संदर्भात बैठक होणार आहे. टीम इंडियाचॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही यावर राजकीय नेत्याने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. 

Nov 29, 2024, 02:16 PM IST

उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातून सोफा, एसी, बेड गायब; भाजपा म्हणतंय 'ही चोरी...'

उपमुख्यमंत्री सम्राट चौधऱी (Samrat Chaudhary) सरकारी बंगल्याचा ताबा घेण्यासाठी पोहोचले असता त्यांनी काही सामना गायब असल्याचा दावा केला आहे. हा बंगला आधी तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्याकडे होता. 

 

Oct 7, 2024, 07:07 PM IST

कधी काळी होता विराट कोहलीचा कॅप्टन, आता आहे राजकारणातील बडा नेता

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आहे. विराट कोहलीबरोबर खेळायला मिळणं हे प्रत्येक भारतीय युवा क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. देशाच्या राजकारणातील एक बडा नेता चक्क विराट कोहलीबरोबर क्रिकेट खेळलाय इतकंच नाही तर एका सामन्यात तो विराट कोहलीचा कर्णधार होता.

Sep 13, 2024, 04:32 PM IST

'..तर उद्धव ठाकरे तुरुंगात असतील'; जामिनावर बाहेर आलेल्या केजरीवालांचं सभेत विधान

Kejriwal Speech Mention Uddhav Thackeray: केजरीवाल यांनी नवी दिल्लीमधील आम आदमी पार्टीच्या पक्ष कार्यालयामध्ये समर्थकांना संबोधित केलं. यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला.

May 11, 2024, 03:11 PM IST

बिहारचं सरकार वाचवण्यात विनोद तावडेंची मोठी भूमिका; लालूंचा डाव त्यांच्यावरच उलटवला

Bihar Politics : बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए आघाडीने विश्वासदर्शक ठरावामध्ये आपले बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे जेडीयू भाजप सरकार कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत त्यांच्या सरकारसाठी विश्वासदर्शक ठराव मांडला होता.

Feb 13, 2024, 12:42 PM IST

'भाजपच्या दबावाला जेव्हा...', तेजस्वी यादव यांचं कौतूक करत रोहित पवार यांची मोठी भविष्यवाणी!

Rohit Pawar On Tejashwi Yadav :  बिहारमधील राजकीय गोंधळाचा (Bihar Politics) परिणाम संपूर्ण देशभर होताना दिसत आहे. अशातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य करत भाजपला पुन्हा धारेवर धरलंय.

Jan 28, 2024, 08:09 PM IST

नितीश कुमार यांचा राजीनामा, आजच पुन्हा CM पदाची शपथ घेणार?; उपमुख्यमंत्री पदासाठी दोन नावं चर्चेत

Bihar Political Crisis: बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बिहारच्या राजकारणासाठी आजचा रविवार सुपर संडे ठरु शकतो. नितीश कुमार यांनी राजीनामा देत भाजपच्या साथीने पुन्हा नव्याने सरकार स्थापनेचा दावा केला आहे. 

 

Jan 28, 2024, 12:51 PM IST

बिहारमध्ये आजच राजकीय भूकंप, नितीश कुमार राजीनामा देणार?; असा असेल नव्या सरकारचा प्लान

Bihar political crisis: बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नितीश कुमार मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. 

Jan 28, 2024, 06:58 AM IST

मोदी विरोधकांची वज्रमूठ! भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचा निर्धार, पुढची बैठक 12 जुलैला

Narendra Modi Vs Opposition: बिहारची राजधानी पाटनात आज विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. देशभरातील 15 पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीत सहभागी झाले होते. 

Jun 23, 2023, 05:32 PM IST

"...म्हणून पूल पाडला"; बिहार दुर्घटनेप्रकरणी नितीश कुमार सरकारचा मोठा दावा

Bhagalpur Bridge : बिहारमधील भागलपूरमध्ये एक बांधकाम सुरू असलेला पूल नदीत कोसळला. अगुवानी-सुलतानपूर पूल उद्घाटनापूर्वीच गंगा नदीत बुडाला आहे. या पुलाची किंमत सुमारे 1750 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. या पुलाचा काही भाग पडण्याची ही पहिलीच वेळ नाही.

Jun 5, 2023, 10:30 AM IST

RJD Leader Thrashed Video: महिलेने मंदिरातच नेत्याची कॉलर पकडली अन् म्हणाली, "खोटं बोललास तर..."

RJD Leader Thrashed By Woman: एका मंदिरामध्ये अचानक काही महिला आल्या आणि त्यांनी या व्यक्तीला पकडून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला महिलांनी घेरल्यानंतर त्याचे साथीदार घटनास्थळावरुन पळून गेले.

May 25, 2023, 01:26 PM IST

राहुल गांधी यांनी मागे उभ्या असलेल्या तेजस्वी यादव यांना खेचत नितीश यांच्यासोबत आणले आणि... । पाहा VIDEO

Nitish Kumar Tejashwi yadav at Mallikarjun Kharge House : दिल्लीत आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी, नितीश कुमार, तेजस्वी यादव आणि मल्लिकार्जुन खरगे, जेडीयू अध्यक्ष लालन सिंह, बिहार सरकारमधील मंत्री संजय झा, आरजेडीचे राज्यसभा खासदार मनोज झा आणि बिहार काँग्रेस अध्यक्ष अखिलेश उपस्थित होते. 

Apr 12, 2023, 03:27 PM IST

Lalu Yadav : लालूप्रसाद यादव मोठ्या संकटात! ईडीच्या छाप्यात मुलींच्या घरात सापडल्या 'या' मौल्यवान वस्तू ?

Lalu Yadav ED Raid : महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर येथील घरात ईडीने छापा मारला तर त्याचवेळी बिहारमध्येही ईडीने छापा मारला. माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव ( Lalu Prasad Yadav) यांच्या जवळच्या नातेवाईक लोकांवर ईडीकडून छापे मारण्यात आले. त्यामुळे लालूप्रसाद यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Mar 11, 2023, 01:45 PM IST

हायड्रोसेलच्या ऑपरेशनसाठी गेला आणि डॉक्टरांनी केली नसबंदी... पीडित म्हणतोय, आता लग्न कसं होणार?

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील आरोग्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बिहारमधील आरोग्य व्यवस्था सुधारण्याचे कितीही दावे केले, तरी वास्तव अशा बातम्यांमधून समोर येत आहे.

 

Feb 17, 2023, 03:21 PM IST