tech news hindi

तुम्हालाही सतत फेक व Spam कॉल येतात का? या Guidelines लक्षात ठेवा!

आज काल फेक कॉल्सचे प्रमाण वाढत आहे. स्कॅमर्स लोकांना फसवण्यासाठी विविध प्रकारे युजर्सचा खासगी डेटा चोरण्याचा प्रयत्न करतात. यात बँकिंग फ्रॉड, खोटे बक्षीस, लॉटरी जिंकणे यासारखे आमिष दाखवले जातात.

Dec 29, 2024, 01:41 PM IST

अचानक बाहेरगावी जायचा प्लान झालाय? ट्रेनमधील रिकाम्या सीट पाहून ठेवा, मगच करा बुकिंग; ही आहे प्रोसेस

Train Ticket Booking Trick: चालत्या ट्रॅनमध्ये किती रिकाम्या सीट आहेत, याची माहिती मिळवायची आहे का? तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. 

Nov 4, 2024, 11:46 AM IST

तुम्हालाही Spam Call येतात का? आता या त्रासातून होणार सुटका... TRAIचा दणका

TRAI : स्पॅम कॉल करणाऱ्या कंपन्यांना ट्रायने चांगलाच दणका दिला आहे. स्पॅम कॉल आणि रजिस्ट्रेशन नसलेल्या टेली-मार्केटिंग कंपन्यांविरुद्ध ट्रायने कारवाई सुरु केली आहे. 

Sep 6, 2024, 06:05 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता स्मार्टफोन वापरतात? त्याची किंमत आणि फिचर्स माहितीयेत?

Prime Minister Narendra Modi Smartphone: विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयीची नवी माहिती सातत्यानं जाणून घेणारे पंतप्रधान मोदी कोणता स्मार्टफोन वापरतात माहितीये? 

 

Aug 16, 2024, 12:11 PM IST

World Password Day : पासवर्ड क्रिएट करताना टाळा 5 चुका, एक्सपर्टचं मत

World Password Day : पासवर्ड क्रिएट करताना टाळा 5 चुका, एक्सपर्टचं मत

May 5, 2024, 10:01 AM IST

कितीही वाकवा, तरी तुटणार नाही! Motorola चा जबरदस्त स्मार्टफोन; ब्रेस्लेटप्रमाणे हातात घालून फिरा

मोटोरोला आपल्या युजर्ससाठी नवनवे डिव्हाइस आणत असतं. त्यातच आता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक अफलातून मोबाईल आणला आहे. हा फोन तुम्ही घड्याळाप्रमाणे हातात घालू शकता. जाणून घ्या या स्मार्टफोनबद्दल

 

Oct 27, 2023, 01:27 PM IST

Flipkart सेलमध्ये बंपर ऑफर, गुगल पिक्सल 7 प्रो आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत

Google Pixel 7 Pro: फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काउंट मिळत आहेत. येथून तुम्ही अनेक स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोनसोबतच टीव्ही, फ्रीज आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवरही आकर्षक सूट मिळवू शकणार आहात. 

Jul 16, 2023, 10:15 AM IST

Laptop पावसात भिजला... नुसतंच टेन्शन घेण्याऐवजी हे वाचा

आज आम्ही तुम्हाला अशाच एका ट्रिकबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुमचा भिजलेला लॅपटॉप तांदळात न टाकता कोरडा करू शकाल. 

Oct 9, 2022, 02:20 PM IST