teacher recruitment scam

झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट! बोगस शिक्षक भरती प्रकरणात शिक्षणमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

Education Minister orders inquiry : झी २४ तासनं दाखवलेल्या शिक्षण क्षेत्रातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले. या घोटाळ्यात सामील असलेल्या कुणालाही पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही त्यांनी झी २४ तासशी बोलताना दिली.

Jul 2, 2024, 08:31 PM IST

Exclusive : अमळनेर शहर शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी? काय आहे शिक्षण घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी?

Education Scam : अमळनेर शहरात बोगस शिक्षक भरतीचा कोट्यावधींचा घोटाळा समोर आला आहे. झी 24 तास वर याचा EXCLUSIVE रिपोर्ट...

Jul 2, 2024, 07:38 PM IST

Exclusive : जळगावच्या शाळांमध्ये 'घ' घोटाळ्याचा; शिक्षणातल्या तेलगी घोटाळ्याचा पर्दाफाश

Jalgaon schools Scam : अमळनेर शहरात आणि खुद्द साने गुरुजींच्या शाळेतच मोठा शिक्षण घोटाळा समोर आलाय. साने गुरुजींच्या शाळेत झालेला घोटाळा हा शाळेत होणाऱ्या घोटाळ्याच्या हिमनगाचं एक टोक आहे. झी २४ तासच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणखी एका शाळेतला घोटाळा समोर आणलाय.

 

Jul 2, 2024, 07:23 PM IST

शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश, सानेगुरूजींच्या कर्मभूमीतून झी 24 तासचा खळबळजनक इनव्हेस्टिगेशन रिपोर्ट

Education Scam : सानेगुरुजींची जयंती यावर्षी साजरी होतेय. त्यांच्या शिक्षक होण्यालाही याच वर्षी शतक पूर्ण होतंय. साने गुरुजींनी ज्या अमळनेर शहरात आपल्या संवेदनशील स्वभावाने शिक्षणाचा लौकिक वाढवला.. त्याच अमळनेर शहरात आणि खुद्द साने गुरुजींच्या शाळेतच मोठा शिक्षण घोटाळा समोर आलाय.. याच  घोटाळ्याचा झी 24 तासने पर्दाफाश केला आहे.

Jul 2, 2024, 07:09 PM IST

दराडेबाईंचा दरोडा! नोकरीचं आमिष दाखवून तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

नोकरीचं आमिष दाखवून अनेक तरूणांची फसवणूक केल्याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. त्यांनी भावाच्या मदतीनं 44 जणांना 5 कोटींचा गंडा घातल्याचा आरोप होतोय. दराडेंना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

Aug 8, 2023, 07:35 PM IST

Scam News : म्हाडा, आरोग्य आणि शिक्षक भरती घोटाळ्याचा तपास आता ईडीकडे

MHADA, Arogya And TET Exam Scam ED Inquiry : म्हाडा, आरोग्य आणि शिक्षक भरती घोटाळ्याचा तपास आता ईडीकडे जाणार आहे. (TET, MHADA Exam Scam) कारण ईडीने याची कागदपत्र मागून घेतली आहे. 

Aug 6, 2022, 03:21 PM IST

शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती 240 कोटींपर्यंत, आतापर्यंत 14 जणांना अटक

TET Exam Scam : आता बातमी आहे शिक्षक भरती घोटाळ्याची. शिक्षक भरती घोटाळ्याची (Teacher recruitment scam) व्याप्ती 240 कोटींपर्यंत पोहोचली आहे. 

Mar 6, 2022, 10:28 AM IST
  2018 Candidtaes Ineligible Made Eligible In Teacher Recruitment Scam PT1M10S

VIDEO । शिक्षक भरती घोटाळ्यातील धक्कादायक माहिती

2018 Candidtaes Ineligible Made Eligible In Teacher Recruitment Scam

Feb 25, 2022, 11:50 AM IST

शिक्षक भरती घोटाळा प्रकरणातील मोठी बातमी

Teacher Recruitment Scam : शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) मोठी कारवाई करत तीन एजंट्सला अटक केली आहे.  

Feb 19, 2022, 11:00 AM IST

शिक्षक भरती घोटाळ्यात आतापर्यंत 300 बनावट प्रमाणपत्र जप्त

TET Exam Scam : म्हाडा भरती घोटाळा, आरोग्य भरती घोटाळा आणि सर्वात मोठा घोटाळा तो म्हणजे शिक्षक भरती घोटाळा. या शिक्षक भरती घोटाळ्यात आतापर्यंत 300 बनावट प्रमाणपत्र जप्त करण्यात आली आहेत. 

Feb 10, 2022, 09:15 AM IST