अमिताभला त्याच्याच शोमध्ये Sooryavansham वरून केलं ट्रोल! प्रॉपर्टीत हिस्सा मागितला, ‘हा’ आहे तरी कोण?
लोकप्रिय YouTuber आणि स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाने अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती 16' या शोमध्ये तन्मय भट्ट आणि भुवन बम यांच्यासोबत भाग घेतला. या भागामध्ये तिघांनीही अमिताभ बच्चन यांच्यासोबत मजेशीर संवाद साधले आणि त्यांच्या चित्रपटांवरील गमतीशीर किस्से सांगितले.
Jan 30, 2025, 11:46 AM IST10 वेब सीरिज ज्यांनी भारतीयांना अक्षरशः वेड लावले
बघता बघता हे वर्ष संपायला आलं. काहीच दिवसात 2023 संपूण आता 2024 ची सुरुवात होणार आहे. अशात या वर्षी अशा अनेक अनपेक्षित गोष्टी घडल्या आहेत. जे पाहून नक्कीच आपल्याला आश्चर्य होते. या वर्षी कोणते शो हे ट्रेडिंग होते ते पाहूया.
Dec 11, 2023, 05:29 PM ISTBhuvan Bam on OTT: प्रसिद्ध युट्यूबर भुवन बामचे OTT वर पदार्पण, टीझर आला समोर
प्रसिद्ध YouTuber आणि कॉमेडियन भुवन बाम याने यशस्वीरीत्या OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे.
Jun 10, 2022, 09:09 PM IST