दाव्होस दौऱ्यात माजी खासदार कशासाठी? आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Aditya Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वित्झर्लंड दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री परराष्ट्र मंत्रालयाच्या परवानगीशिवाय पन्नासहून अधिक लोकांना दाव्होसला घेऊन जात आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Jan 15, 2024, 01:22 PM ISTभारीये हे! जगातील 'या' देशांमध्ये राहण्यासाठी मिळतायेत लाखो रुपये, जोडप्यांसाठी खास ऑफर
Travel : एखाद्या सुरेख आणि कमी गर्दीच्या ठिकाणी वास्तव्यास जावं असं स्वप्न तुम्हीही पाहिलंय? हीच ती वेळ... स्वप्नपूर्तीची. अट फक्त एकच. पाहा तुम्ही नेमके कोणकोणत्या देशांमध्ये फुकटात वास्तव्यास जाऊ शकता....
Apr 26, 2023, 04:45 PM IST
Zero star hotel : ना छत, ना भिंती, ना बाथरुम... 200 फुट उंचीवर असलेले या हॉटेलमध्ये राहण्यासाठी करावी लागते वेटिंग
Zero Star Hotel Switzerland : हे अनोखे हॉटेल 200 फुट उंचीवर आहे. हे हॉटेल Zero star hotel म्हणून ओळखले जात आहे.
Apr 13, 2023, 07:09 PM IST
Cake Dress : असा ड्रेस जो घालू पण शकतो आणि खावू पण शकतो; पाहा 131 किलोच्या ड्रेसचा Video
हा केक ड्रेस 131 किलो वजनाचा आहे. हा केक ड्रेस घालून मॉडेल पाच मीनिट वॉक देखील करते. या केकचे प्रदर्शनात आलेल्या सर्वांना वाटप करण्यात आले.
Feb 3, 2023, 06:53 PM ISTसाहेबांच्या देशात शिंदे 'साहेब' गुंतवणुकीपेक्षा सुटाबुटातल्या 'लुक'चीच चर्चा
पांढरेशुभ्र कपडे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) ओळख, पण स्वित्झर्लंडमधल्या दावोसमध्ये मुख्यमंत्री शिंदे वेगळ्याच लूकमध्ये दिसले
Jan 18, 2023, 09:55 PM ISTराज्यातील 1 लाखाहून अधिक तरुणांना रोजगार मिळणार, दावोसमध्ये कोट्यवधींचे सामंजस्य करार
दावोसमध्ये दोन दिवसात कोट्यवधींचे सामंजस्य करार, महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी पसंती असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
Jan 18, 2023, 06:01 PM ISTCM Eknath Shinde यांची महाराष्ट्रासाठी दावोसमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक; पाहा व्हिडिओ
CM Eknath Shinde From Davos World Economic Forum
Jan 18, 2023, 01:45 PM ISTMaharashtra Investment News : राज्यात 45900 कोटींची गुंतवणूक, डाव्होस येथे सामंजस्य करार
Investment News : महाराष्ट्र राज्याला 45900 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळविण्यात यश आले आहे. (Maharashtra Investment) यामुळे प्रत्यक्षपणे मिळणार सुमारे 10 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. (Maharashtra News in Marathi)
Jan 17, 2023, 09:39 AM ISTWorlds Longest Train: जगातील सर्वात लांब ट्रेन, फोटो पाहून डोळ्यावर विश्वास बसणार नाही
जगातील सर्वात लांब रेल्वे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत.
Nov 1, 2022, 06:11 PM ISTजगातील सर्वात मोठ्या प्राण्याचा पुरावा सापडला, 'या' अवशेषामुळे खुलासा
मोठी गोष्ट म्हणजे अलीकडेच शास्त्रज्ञांना या प्राण्याशी संबंधित एक गोष्ट सापडली आहे.
Apr 29, 2022, 09:45 PM ISTशतकातील सर्वात मोठा शोध, शरीरातील नवा भाग जगासमोर
शास्त्रज्ज्ञांनी नुकतंच आपल्या शरीरातील एका भागाचं संशोधन केलं आहे.
Dec 24, 2021, 03:43 PM ISTइच्छा मरणाला परवानगी, एका मिनिटात वेदनारहित मृत्यू !
Legalises Suicide Machine : इच्छा मरणाची मागणी या देशाने मान्य केली असून त्याला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. आता एका मिनिटात वेदनारहित मृत्यू मिळणार आहे.
Dec 8, 2021, 08:20 AM ISTस्वित्झर्लंडमध्ये बुरखाबंदी, भारतातही होणार?
फ्रान्स, ऑस्ट्रिया, नेदरलँड, डेन्मार्क, बेल्जियमपाठोपाठ स्वित्झर्लंडमध्येही बुरखाबंदी
Mar 9, 2021, 06:47 PM ISTस्विझर्लंडहून आलेल्या कोरोनाग्रस्त महिलेमुळे मराठी कलाकारांचा हा परिसर सील
मुंबईत मराठी कलाकारांची कॉलनी बिंबीसारनगरमध्ये स्विझर्लंडहून आलेल्या कोरोनाग्रस्त महिलेची भटकंती.
Mar 31, 2020, 10:50 AM IST'विरुष्का'ची एक्सटेंडेड फॅमिली पाहिली का?
नव्या वर्षाच्या निमित्ताने पाहायला मिळाला सेलिब्रिटी जोडीचा ग्लॅमरस अंदाज
Jan 1, 2020, 02:37 PM IST