swapnil joshi wife

Video : नवी सुरुवात! आई- वडिलांच्या साक्षीनं स्वप्नील जोशीच्या जीवनात 'ति'ची एन्ट्री

Swapnil Joshi: 'डिअर झिंदगी...' म्हणज स्वप्नीलनं भावनिक पोस्ट लिहीली आणि एका बोलक्या व्हिडीओच्या माध्यमातून त्यानं हा आनंदाचा क्षण सर्वांसमोर आणला. 

 

Dec 4, 2024, 12:18 PM IST

''मुलांमध्ये देशप्रेम रूजवण्यासाठी...'' स्वप्नील जोशीची पोस्ट तुम्हाला विचार करायला भाग पाडेल!

Swapnil Joshi Instagram Post: स्वप्निल जोशी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि त्याचं फॅन फॉलोईंगही (Swapnil Joshi News) प्रचंड आहे. परंतु स्वप्निलची एक पोस्ट सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते आहे. या पोस्टमध्ये स्वप्निलची पत्नी लीना आपल्या मुलांना एका खास ठिकाणी घेऊ गेली होती. ज्याच्याबद्दल स्वप्निलनं एक पोस्ट (Swapnil Joshi Viral Post) शेअर केली आहे. 

Apr 25, 2023, 01:27 PM IST

लाखोंची कमाई करणाऱ्या अभिनेत्याला पैशांसाठी आजही आईवडिलांपुढे का पसरावे लागतात हात?

आता म्हणे हा अभिनेता लाखोंच्या घरात मानधन घेतो. 

 

Mar 31, 2022, 11:32 AM IST