supernova

Pinwheel Galaxy : ताऱ्यांचा स्फोट कधी तुम्ही पाहिलाय का? पिनव्हील गॅलेक्सीमध्ये सापडला सुपरनोव्हा

Pinwheel Galaxy : सुपरनोव्हा पिनव्हील गॅलेक्सीमध्ये दिसून आला. खगोलप्रेमींमध्ये सध्या या सुपरनोव्हाची फार चर्चा आहे. पिनव्हील गॅलेक्सी Spiral म्हणजेच सर्पिल दिर्घीका आहे.

May 29, 2023, 10:44 PM IST

अद्भूत ताऱ्यांचा स्फोट! जगातील सर्वात मोठं रहस्य उलगडलं, वैज्ञानिक म्हणाले...

माणसाचा अवकाशातील तिसरा डोळा जगातील सर्वात मोठी दुर्बीणने जगभरातील शास्त्रज्ञांना पुन्हा एकदा आश्चर्यचकित केलं आहे.

Jul 31, 2022, 05:49 PM IST