sunil shetty watch price

लेक आथियाच्या लग्नात सुनील शेट्टीने घातलेल्या घड्याळाची किंमत माहितीये का? 1 BHK Flat विकत घेऊ शकता

Sunil Shetty Watch Price: लेक आथियाच्या (Athiya Shetty) लग्नात सुनील शेट्टीने घातलेल्या कपड्यांसह घड्याळानेही सर्वांचं लक्ष वेधलं होतं. दरम्यान या घड्याळाची किंमत आता समोर आली आहे. लाखांत किंमत असणाऱ्या या घड्याळ्याच्या किंमतीत तुम्ही  1 BHK Flat विकत घेऊ शकता

 

Feb 10, 2023, 01:20 PM IST