माहेरहून येण्यास पत्नीने दिला नकार त्यानंतर पतीने उचललं हे पाऊल
पती-पत्नीचं एकमेकांवर प्रेम तर असतचं त्याचप्रमाणे दोघांत भांडणही होत असतात. पण, रायबरेलीमध्ये एक वेगळाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
Oct 7, 2017, 09:40 PM ISTनांदेडमध्ये कर्जबाजारी शेतक-याच्या मुलीची आत्महत्या
कर्जबाजारी शेतक-याच्या मुलीने शिक्षणाचा खर्च आणि लग्नाच्या चिंतेने आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना नांदेड जिल्ह्यात घडली. वडिलांच्या आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख तिने स्वत: लिहिलेल्या चिठ्ठीत केला.
Oct 5, 2017, 07:11 PM ISTनोटबंदीवर यशवंत सिन्हा यांच्यानंतर शौरींचा मोदीजींना घरचा आहेर
नोटबंदीवरुन केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका होत असताना आता स्वकीयांकडून टीकेला तोंड द्यावे लागत आहे.
Oct 4, 2017, 12:32 PM ISTब्लू व्हेल गेमने घेतला अजून एक बळी...
'ब्लू व्हेल' गेमचा प्रभाव अजूनही कमी झालेला दिसत नाही. चंदीगडजवळील पंचकुला येथे १७ वर्षाच्या मुलाने गळफास लागून आत्महत्या केली.
Sep 25, 2017, 08:03 PM ISTशिक्षकांच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न
याप्रकरणी आम्ही गुन्हा नोंदवून घेतला असल्याची माहिती कानपूरच्या पोलीस उप अधीक्षकांनी ‘एएनआय’ला दिली.
Sep 24, 2017, 11:50 PM ISTशिक्षिकेच्या शिक्षेमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या...
वर्गशिक्षिकेने शिक्षा केली म्हणून पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
Sep 22, 2017, 08:44 AM ISTनाशिक : सहाव्या मजल्यावरून उडी मारून व्ही. एन. नाईक कॉलेजच्या विद्यार्थिनींची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 01:15 PM ISTयवतमाळ | शेतकरी प्रकाश माणगावकरची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2017, 07:59 PM ISTआत्महत्या रोखण्यासाठी करण आणि हृतिकने उचलले पाऊल...
बॉलिवूड निर्माता व दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेता हृतिक रोशन हे काल झालेल्या World Suicide Prevention Day निमित्त जागरूकता निर्माण करण्यास सज्ज झाले.
Sep 11, 2017, 10:55 AM ISTअमरावती | महिला शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे संकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2017, 09:04 PM ISTमुंबई | म्युझिशियन करण जोसेफने केली आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2017, 04:15 PM ISTअमरावतीत महिला शेतकऱ्याची आत्महत्या
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचं वारंवार दावा करीत असले तरी शेतकाऱ्यांचा सय्यमचा बांध आता फुटू लागला आहे. अमरावती जिल्ह्यातील वेणी गणेशपूर या गावातील अल्पभूधारक महिला शेतकरी ताई भगवानराव जुमाडे यांनी हातचे सोयाबीन गेल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडल्याने शेतातच गळफास लावून आत्महत्या केली आहे.
Sep 10, 2017, 02:17 PM ISTबाराव्या मजल्यावरून उडी टाकत तरुणानं संपवलं जीवन
मुंबईतील उच्चभ्रू परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडालीय.
Sep 9, 2017, 11:49 PM ISTठाण्यात महिला मानसोपचार तज्ज्ञाची आत्महत्या
मुलंही घरी नव्हती. घरी कुणीही नसल्याचं पाहून त्यांनी काल आत्महत्या केली आहे.
Sep 3, 2017, 05:21 PM ISTधक्कादायक! ठाण्यात महिला मानसोपचार तज्ज्ञाची आत्महत्या
एका मानसोपचार तज्ज्ञानेच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला आहे. आत्महत्या केलेली मानसोपचार तज्ज्ञ ही महिला आहे. आजवर या तज्ज्ञाने मनोरूग्ण तसेच, मानसिकदृष्ट्या विकलांग असलेल्या असंख्य रूग्णांवर उपचार केले आहेत. श्रद्धा लाड असं या महिला मानसोपचार तज्ज्ञाचे नाव आहे.
Sep 3, 2017, 02:43 PM IST