student

Shocking Report! विद्यार्थी आत्महत्येचं प्रमाण लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षाही अधिक; महाराष्ट्रातील मुलं-मुली सर्वात डिप्रेस्ड

India Student Suicide Rate: देशातील विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा किती ताण आहे हे दर्शवणारी एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनींचं प्रमाण हे विद्यार्थ्यांपेक्षा (पुरुषांपेक्षा) अधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Aug 29, 2024, 12:06 PM IST
CM Eknath Shinde To Foreign Minister To Get Students And Indians From Bangladesh PT54S

बांगलादेशमधून भारतीयांना मायदेशात आणण्याचा प्रयत्न

CM Eknath Shinde To Foreign Minister To Get Students And Indians From Bangladesh

Aug 8, 2024, 02:30 PM IST

एक मानवंदना अशीही! विशाळगडावरील वनस्पतीच्या नवीन प्रजातीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव

Vishalgad Kolhapur : छत्रपती शिवरायांप्रती अशी व्यक्त केली कृतज्ञता. वनस्पतीच्या नव्या प्रजातीला महाराजांचे नाव. 

Aug 6, 2024, 04:53 PM IST

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 9वी, 10वी आणि 11वीचे गुण आता 12 वीच्या रिपोर्ट कार्डमध्ये...

12th Board Result : 12वीच्या बोर्ड परीक्षेचा पॅटर्न पूर्णपणे बदलण्याची तयारी सुरू आहे. एनसीईआरटीच्या समिती पारखने शिक्षण मंत्रालयाला एक अहवाल सादर केला आहे ज्यानंतर 12 वीच्या रिपोर्ट कार्डमध्ये बदल होणार आहे. 

Jul 31, 2024, 09:39 AM IST
Dombivali SSC Board Student Of Mahesh Tutorials Gets More than 98 percent PT51S

डोंबिवली महेश टिटोरियलच्या 4 विद्यार्थ्यांना 98% वाटा

डोंबिवली महेश टिटोरियलच्या 4 विद्यार्थ्यांना 98% वाटा

May 28, 2024, 04:15 PM IST

शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, राज्यात पहिली ते दहावीसाठी 'हॅपी सॅटर्डे' उपक्रम

Maharashtra Education : सध्याच्या काळात लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण मोबाईलमध्ये गुंतले आहेत. लहान वयातच मुलांच्या हातात मोबाईल दिले जात आहेत. परिणामी मुलं मैदानी खेळ विसरून मोबाईलमध्ये गुंतलेले दिसतायत. यासाठी महाराष्ट्र शिक्षण विभागाकडून एक खास उपक्रम सुरु केला जाणार आहे.

May 22, 2024, 07:32 PM IST

विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलेली भन्नाट उत्तरं वाचून शिक्षिकेला हसू अनावर; चुकीची असूनही दिले 5 मार्क

विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलेली उत्तरं वाचून शिक्षिकेला हसू अनावर झालं होतं. मात्र त्याच्या क्रिएटिव्हिटीचं कौतुक करताना चुकीची उत्तरं असूनही त्यांनी 5 गुण दिले. 

 

May 17, 2024, 05:07 PM IST

'मी माझा फोन विकून, सीम कार्ड तोडतोय...', मुलाचा मेसेज वाचून आई-वडील हादरले, 'पुढची 5 वर्षं..'

राजेंद्र मीना वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटची तयारी करत होता. पण आपल्याला पुढे शिकायची इच्छा नाही असं सांगत त्याने घर सोडलं आहे. 

 

May 9, 2024, 03:28 PM IST

विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं 'जय श्री राम', शिक्षकाने केलं पास.. विद्यापिठाकडून कारवाई

Trending News : प्रश्नाचं उत्तर न आल्यास अतरंगी विद्यार्थी उत्तरपत्रिकेवर वाटेल ते लिहून मोकळे होतात. सोशल मीडियावर अनेकवेळा अशा उत्तरपत्रिका व्हायरल होत असतात. सध्या अशीच एक उत्तर पत्रिका व्हायरल होत असून यात विद्यार्थ्यांने उत्तराऐवजी जय श्री राम असं लिहिलंय.

Apr 25, 2024, 08:53 PM IST

लेक सतत फोनवर बोलायची, प्रतिष्ठेपायी वडिलांनी, काकांनी तिला संपवल; नंतर पोलिसांत जाऊन...

Crime News In Marathi: प्रतिष्ठेपायी स्वतःच्याच मुलीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

 

Mar 14, 2024, 11:41 AM IST