student

शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट! आता वर्षातून 2 वेळा बोर्डाची परीक्षा

New Education Policy: शिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. यानुसार विद्यार्थ्यांच्या वर्षातून दोनवेळा बोर्डाची परीक्षा देता येणार आहे.

Aug 24, 2023, 07:25 AM IST

'मी समलिंगी नाहीये,' मृत्यूआधी मुलगा ओरडून ओरडून सांगत राहिला, पण...

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी दुसऱ्या माळ्यावरुन खाली पडण्याआधी वारंवार आपल्या मित्रांना 'मी समलिंगी नाही' असं ओरडून सांगत होता. बाल्कनीतून खाली पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पोलिसांना नग्नावस्थेत त्याचा मृतदेह सापडला. 

 

Aug 12, 2023, 10:53 AM IST

फर्ग्युसन महाविद्यालयातील अवघ्या 20 वर्षाच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचे पाऊल, पुण्यातील धक्कादायक घटना

Pune News Today: आत्महत्या करणारा हा विद्यार्थी फर्ग्युसन महाविद्यालयात (Fergusson college) बी. एस्सी. च्या (भौतिकशास्त्र) तिसऱ्या वर्षात शिकत होता. त्याने गळफास (College Stundent Suicide in Pune) घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेची चतु:शृंगी पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Jul 28, 2023, 11:28 AM IST

विद्यार्थ्यांमध्ये लागली सूपरहिरो सारखं उडण्याची पैज, तिसरीतल्या मुलाने शाळेच्या इमारतीतून मारली उडी

Superhero Action : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 जुलैला एक शाळेत तिसऱ्या इयत्तेतील काही विद्यार्थ्यांमध्ये पैज लागली आणि यात एका विद्यार्थाने शाळेच्या पहिल्या मजल्यावरुन थेट खाली उडील मारली. या विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

 

Jul 21, 2023, 05:08 PM IST

टिकली लावल्याने शिक्षिकेने लगावली कानाखाली; मुलीने घेतला टोकाचा निर्णय, घरी पोहोचताच दरवाजा बंद केला अन्...

टिकली लावल्याने शिक्षिकेने सर्वांसमोर कानाखाली लगावल्यानंतर अपमानित झालेल्या मुलीने टोकाचं पाऊल उचललं. मुलीने घरी पोहोचल्यानंतर गळफास घेत आपलं जीवन संपवलं. पोलिसांनी याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यपक आणि शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

 

Jul 12, 2023, 11:22 AM IST

शिक्षकाने दिली अशी शिक्षा, पूर्ण करता-करता मुलगी बेशुद्ध, सहा दिवसांपासून ICU मध्ये

अभ्यास केला नाही किंवा वर्गात मस्ती केली की शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा देतात. पण काही वेळा ही शिक्षा इतकी कठोर असते की विद्यार्थ्याचं नुकसान होऊ शकतं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका विद्यार्थिनीला शिक्षकाने अशी शिक्षा दिली की त्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

Jul 7, 2023, 09:38 PM IST

बायोलॉजी शिकवणाऱ्या शिक्षिकेचा अश्लील व्हिडीओ विद्यार्थ्याच्या पालकांनी तसल्या वेबसाईटवर पाहिला अन्...

Teacher Caught Sharing Dirty Pics: ही महिला सकाळी शिक्षिका म्हणून सहावीच्या विद्यार्थ्यांना बायोलॉजीचा विषय शिकवायची. मात्र सायंकाळी ती जे काही करायची त्याबद्दलचा खुलासा झाल्यानंतर सर्वच पालकांना मोठा धक्का बसला आहे.

Jul 4, 2023, 08:49 AM IST

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद, पाचवी, आठवीला वार्षिक परीक्षा

नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता इयत्ता पाचवी, आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी पाचवी आणि आठवी वर्गाची वार्षिक परीक्षा विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आलं आहे. 

Jun 23, 2023, 08:48 PM IST

ही कसली मनमानी! शाळेचीच बस वापरण्याचा हट्ट, पुण्यात विद्यार्थ्यांना थेट गेटबाहेर काढलं

विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश न देता गेटवर बसमध्येच बसून ठेवलं, वाघोलीतील शाळेचा धक्कादायक प्रकार... शाळेच्याच बसचा वापर करावा म्हणत विद्यार्थी आणि पालकांस धरले वेठीस

Jun 23, 2023, 08:10 PM IST

भारतीय विद्यार्थ्याचा मद्यधुंद महिलेवर लैंगिक अत्याचार, घटना CCTV फुटेजमध्ये कैद; VIDEO VIRAL

UK News: ब्रिटनमधून एक धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतीय विद्याद्याच्या कृत्याने भारतीयांची मान शरमेने खाली गेली आहे. 

Jun 18, 2023, 01:00 PM IST

शाळेच्या शिक्षकानेच विद्यार्थिनी पळवून नेलं; जालना येथील धक्कादायक प्रकार

Jalna Crime: शाळेत शिक्षणाऱ्या विद्यार्थीनीला घेवून हा शिक्षक फरार झाला आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी थेट शाळाच बंद पाडली आहे. 

Jun 14, 2023, 04:34 PM IST

11 वी प्रवेश प्रक्रियेसाठी 10 महत्त्वाची कागदपत्रे, पाहा 'ही' यादी

11th Admission Process 10 Important Documents Student  : दहावीचा निकाल लागला. आता विद्यार्थ्यांची अकरावीसाठीच्या प्रवेशासाठी धावपळ सुरु झालेय. बऱ्याच पालकांना आणि विद्यर्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत माहिती नसते. पाहा कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत.

Jun 14, 2023, 12:57 PM IST

दहावीची मार्कशीट आणण्यासाठी शाळेत गेली अन्... तिच्याबरोबर घडली धक्कादायक घटना

दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ही अल्पवयीन मुलगी शाळेत मार्कशीट आणण्यासाठी गेली होती. मात्र, परत येताना तिच्यासह असं काही घडल की तिने कल्पना देखील केली नव्हती. 

Jun 13, 2023, 05:11 PM IST

पाल असलेल्या बाटलीतलं पाणी प्यायल्याने विद्यार्थिनीला विषबाधा, घटना ऐकून 4 मैत्रिणी रुग्णालयात

जालना जिल्ह्यातली एका प्रशिक्षण केंद्रात एक विचित्र घटना समोर आली आहे. एका मुलीने बाटतीलं पाणी प्यायली, पण त्यानंतर बाटलीत पाल असल्याचं तिच्या लक्षात आलं. पाणी प्यायलाने मुलीला विषबाधा झाली.

Jun 8, 2023, 03:22 PM IST