खराब अंडी कशी ओळखाल?
आपण ब-याचदा जे पदार्थ आपण खातो त्याची क्वालिटी किंवा ते किती ताजे व चांगले आहेत हे बघूनच ओळखतो पण अंड्याच्या बाबतीत हे थोडं कठीण होऊन बसतं. अशावेळी आपल्याला प्रश्न पडतो की हे अंड चांगलं आहे की वाईट त्या अंड्याची क्वालिटी कशी असेल? खुप वेळा असं होतं की आपण ताजी समजून घरी आणलेली अंडी दुकानदारांनी अनेक दिवसांपासून स्टोर करून ठेवलेली असतात.
Feb 19, 2024, 06:39 PM ISTChicken Noodles खाल्ल्याने अपंगत्व! पाय, हाताची बोटं कापली; तुम्हीही करता का ही चूक
Chicken Noodles: यासंदर्भातील सविस्तर अहवाल आरोग्यविषय एका नियतकालिकामध्ये छापून आला असून घडलेला संपूर्ण प्रकार एवढा धक्कादायक होता की हा मुलगा थेट 26 दिवसांनी शुद्धीवर आला.
Oct 12, 2023, 12:50 PM ISTशिळा भरलेले दोन ट्रक अयोध्येत दाखल; राम मंदिराचा बिगुल?
शिळा भरलेले दोन ट्रक अयोध्येत दाखल; राम मंदिराचा बिगुल?
Dec 22, 2015, 10:27 AM IST