srk

शाहरुखला हवाय एक दिवस स्वतःसाठी

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. तमाम चाहते मंडळी, कुटुंब, मित्र मंडळी यांच्या सतत गराड्यात राहून आणि सगळ्यांचं अलोट प्रेम मिळत असूनही शाहरुख खानला एकटं असल्याचं वाटत राहातं.

Nov 11, 2012, 09:52 PM IST

मला `किंग ऑफ रोमांस` नाही `बादशाह` म्हणा- एसआरके

शाहरुख खानने केलेल्या रोमँटिक सिनेमांनी त्याला सुपरस्टार बनवलं. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, दिल तो पागल है, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, वीर जारा यांसारख्या रोमँटिक सिनेमांमुळे त्याच्या चाहत्यांनी त्याला ‘किंग ऑफ रोमांस’चा किताब दिला. मात्र स्वतः शाहरुख खानला ‘किंग ऑफ रोमांस’ म्हणवून घेणं पसंत नाही.

Nov 7, 2012, 04:08 PM IST

शाहरुखच्या `छल्ला`ची यू ट्युबवर धूम

हातात गिटार घेऊन शाहरूखला स्टाईलमध्ये चालताना पाहून त्याच्या जुन्या चित्रपटांची क्लिप डोळ्यासमोर येते. रॉमेंटिक फिल्मसाठी प्रसिध्द असलेले दिग्दर्शक यश चोप्रा यांनी मोठ्या गॅपनंतर या सिनेमाच्या दिग्दर्शनाचं केलंय.
जब तक है जानचं ‘छल्ला की लब...’ गाणं यू-ट्यूबवर आतापर्यत ४४,८६,७९३ वेळा पाहिल गेलंय. शाहरूख खानने स्वतः यासाठी ट्विटरवर आपल्या फॅन्सना थॅंक्स म्हटलंय.

Oct 7, 2012, 10:34 PM IST

जेव्हा शाहरुख कतरिनाला 'किस' करतो....

कुटुंबवत्सल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शाहरुखचं सध्या त्याची पत्नी गौरीशी भांडण सुरू असल्याची बातमी एव्हाना सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे. अशातच १८व्या स्क्रीन ऍवॉर्ड फंक्शनमध्ये भर स्टेजवरच कतरिना कैफला चुंबन दिलं.

Jan 16, 2012, 04:03 PM IST