sreejaya ashok chavan daughter of mp ashok chavan

भाजपने उमेदवारी दिली; आता अशोक चव्हाणांसमोर मुलगी श्रीजयाला निवडून आणण्याचं मोठं आव्हान; कोण लढणार विरोधात?

Sreejaya Ashok Chavan : खासदार अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ सुरक्षित झाला आहे. अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदार संघातून त्याची  मुलगी श्रीजया यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. 

Oct 20, 2024, 05:04 PM IST