'बाहुबलीला का मारलं...' अखेर कटप्पानं सांगून टाकलंच!
'दिग्दर्शकाने सांगितल्यानंच कटप्पानं बाहुबलीला मारलं' असं गंमतीदार उत्तर तमिळ अभिनेता सत्यराज यांनी एका मुलाखती दरम्यान दिलं.
Mar 9, 2017, 12:17 PM ISTआणखी एका अभिनेत्रीला देहविक्री करताना रंगेहात अटक
अभिनेत्री श्वेता बासू प्रसाद हिच्यानंतर आणखी एका अभिनेत्रीला देहविक्री करताना अटक करण्यात आलीय.
Sep 9, 2014, 02:30 PM ISTरजनीकांतसोबत रोमांस करणार सोनाक्षी!
बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना रंजनीकांतसोबत काम करण्याची इच्छा आहे. यावेळी मात्र सोनाक्षी सिन्हाची ही इच्छा पूर्ण होणार आहे. ६३ वर्षीय रंजनीकांतसोबत सोनाक्षी रोमांस करतांना चित्रपटात दिसणार आहे.
Apr 8, 2014, 01:50 PM IST