south africa

Omicron व्हेरिएंटचे देशात किती रुग्ण? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

ओमायक्रॉनचा धोका रोखण्यासाठी  केंद्राने सर्व राज्यांना सहा कलमी उपाययोजना सांगितल्या आहेत

Nov 30, 2021, 03:41 PM IST

राज्यात दक्षिण आफ्रिकेतून आलेला आणखी एक प्रवाशी होम क्वांरटाइन!

COVID-19 new strain​ : दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या 'त्या' प्रवाशाला होम क्वांरटाइन करण्यात आले आहे.  

Nov 30, 2021, 08:49 AM IST

धोका वाढला; दक्षिण आफ्रिकेहून आलेला अजून एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आढळून आला आहे.

Nov 30, 2021, 07:45 AM IST

Omicron Variant Guidelines: ओमायक्रॉनने चिंता वाढवली, केंद्र सरकारकडून सुधारित मार्गदर्शक तत्व जारी

धोका असलेल्या देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत

Nov 29, 2021, 02:29 PM IST

जगाच्या चिंतेत वाढ ! संपूर्ण दक्षिण आफ्रिकेत गोंधळाची स्थिती; अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या स्थितीत

 दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे लॉकडाऊनचं संकट उभं ठाकलंय. 

Nov 29, 2021, 02:08 PM IST

Omicron Variant : राज्यात निर्बंध लावण्याबाबत मुख्यमंत्री पंतप्रधानांशी चर्चा करणार?

कोविडच्या नव्या विषाणुसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली 

Nov 29, 2021, 01:25 PM IST

दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या तरुणाचा असा झाला प्रवास, महत्त्वाची माहिती आली समोर

कोरोनाबाधित तरुणाच्या कुटुंबाचीही चाचणी करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट समोर आले आहेत

Nov 29, 2021, 12:17 PM IST

डोंबिवलीत दक्षिण आफ्रिकेतून आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

कुटूंबाची तपासणी उद्या केली जाणार आरोग्य विभागाची माहिती

Nov 29, 2021, 08:29 AM IST
Dombivali south Africa Returned patient found Corona Positive PT4M9S

VIDEO : डोंबिवलीत दक्षिण आफ्रिकेचा प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

VIDEO : डोंबिवलीत दक्षिण आफ्रिकेचा प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

Nov 29, 2021, 08:10 AM IST

चिंताजनक | दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

 जगावर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका घोंगावत असताना राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

Nov 28, 2021, 10:45 PM IST

Corona नवीन विषाणूने वाढवल्या चिंता, महत्त्वाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी दिले हे निर्देश

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा (Coronavirus) नवा व्हायरस आढळल्यामुळे संपूर्ण जगात चिंतेचं वातावरण आहे.

Nov 27, 2021, 06:45 PM IST