मुंबईत आलेल्या प्रवाशांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह, नव्या विषाणूचे पुण्यात संशोधन
ब्रिटनमध्ये दहशत माजवणाऱ्या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे (New Coronavirus strain) भारतातही भीती पसरली आहे. आता या विषाणूवर ( coronavirus strain) पुण्यात (Pune) संशोधन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Dec 24, 2020, 07:01 AM ISTदक्षिण आफ्रिकेतून आणखी एक नवीन कोरोना स्ट्रेन ब्रिटनमध्ये पोहचला, एकच खळबळ
ब्रिटनचे (Britain) आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक यांनी बुधवारी सांगितले की दक्षिण आफ्रिकेत (south africa) समोर आलेल्या नवीन कोविड -१९च्या विषाणूचे (New Coronavirus) दोन प्रकार ब्रिटनमध्येही मिळाले आहेत.
Dec 24, 2020, 06:43 AM ISTनव्या कोरोनाची दहशत : ५ देशांनी दक्षिण आफ्रिकेच्या उड्डाणांवर घातली बंदी
देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.
Dec 23, 2020, 08:13 AM ISTब्रिटननंतर दक्षिण आफ्रिकेतही कोरोनाचा नवा विषाणू, नव्याने निर्बंध लागू
दक्षिण आफ्रिकेत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
Dec 22, 2020, 05:24 PM ISTदक्षिण आफ्रिकेच्या टीमवर आयसीसी बंदी घालण्याची शक्यता, पाहा कारण
दक्षिण आफ्रिकेमध्ये क्रिकेटवर मोठं संकट ओढावलं आहे.
Sep 11, 2020, 04:31 PM ISTआंतरराष्ट्रीय बातम्या । जर्मनी, दक्षिण आफ्रिका, जपानमधील घडामोडी
दक्षिण आफ्रिकेचे माजी आणि दिवंगत अध्यक्ष नेल्सन मंडेला यांचे वकिल जॉर्ज बायजोस यांचे निधन झाले आहे.
Sep 10, 2020, 09:12 PM ISTगांधीजींच्या पहिल्या दक्षिण आफ्रिका प्रवासाच्या रेल्वे डब्याची प्रतिकृती वर्धा रेल्वे स्थानकात बसवणार
जिल्ह्याच्या सिमारेषेवर नीलपक्षी करणार स्वागत
Aug 10, 2020, 11:53 AM ISTCoronaची लागण झालेल्या कनिकाच्याच हॉटेलमध्ये होते 'हे' क्रिकेटपटू
क्रिकेट संघाची डोकेदुखी आणखी वाढली आहे.
Mar 22, 2020, 04:55 PM ISTमोठी बातमी | कुख्यात गुंड रवी पुजारी गजाआड
मोठी बातमी | कुख्यात गुंड रवी पुजारी गजाआड
Feb 23, 2020, 03:35 PM ISTडुप्लेसिसचा दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदाचा राजीनामा
फाफ डुप्लेसिसने दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.
Feb 17, 2020, 05:26 PM IST'माझ्या रंगाबाबत बोललं जातं तेव्हा...', दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूची खंत
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू टेंबा बऊमाने वर्णद्वेषाबाबतची उद्विगनता बोलून दाखवली आहे.
Feb 6, 2020, 09:27 PM ISTअंडर-१९ वर्ल्ड कप आजपासून, भारताला ट्रॉफी वाचवण्याचं आव्हान
आयसीसीच्या अंडर-१९ क्रिकेट वर्ल्ड कपला आजपासून सुरुवात होत आहे.
Jan 17, 2020, 08:37 AM IST...'या' प्रश्नाचं उत्तर देत ती ठरली Miss Universe 2019
पाहा या यशानंतर तिने केलेली भावनिक पोस्ट
Dec 9, 2019, 02:43 PM ISTदक्षिण आफ्रिकेची सौंदर्यवती ठरली Miss Universe 2019
'मी एका अशा विश्वात वाढले आहे, जेथे.... '
Dec 9, 2019, 12:48 PM ISTटीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेला व्हॉईट वॉश, 3-0 ने जिंकली सीरीज
दक्षिण आफ्रिकेवर एक इनिंग आणि २०२ रन्सनं मोठा विजय
Oct 22, 2019, 10:48 AM IST