south actor

'कस्टडी' चित्रपटाचं पोस्टर हॉलिवूडची कॉपी; वाढदिवसाच्या दिवशी Naga Chaitanya च्या चाहत्यांनी सुनावलं

आज Naga Chaitanya चा 36 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं निर्मात्यांनी पोस्टर शेअर करत नागा चैतन्यच्या चाहत्यांना भेट दिली आहे. 

Nov 23, 2022, 06:45 PM IST

लग्न अवघ्या तीन दिवसांवर असताना चित्रपटाच्या सेटवर अभिनेता बेशुद्ध; Diet मुळे ही अवस्था?

या लोकप्रिय अभिनेत्याचं 20 नोव्हेंबर रोजी लग्न आहे. 

Nov 17, 2022, 08:39 AM IST

अल्लू अर्जुननं नाकारली कोट्यवधींची ऑफर; पाहा ठरतोय चर्चेचा विषय

अल्लू  अर्जुन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. 

Aug 12, 2022, 09:38 AM IST

प्रसिद्ध अभिनेता रुग्णालयात दाखल; चाहते चिंतेत

अभिनेत्याचे ताजे हेल्थ अपडेट ऐकून चाहते निराश झाले आहेत 

Jul 8, 2022, 04:38 PM IST

करण जोहरला मोठा धक्का,'या' दोन स्टार्सनी नाकारली Koffee With Karanची ऑफर!

करण जोहरच्या कॉफ़ी विथ करणच्या 7 व्या सीझनला येत्या 7 जूलैपासून सुरुवात होणार आहे.

Jul 1, 2022, 08:54 PM IST

महेश बाबूसोबत जान्हवी कपूर करणार रोमान्स, एकत्र दिसणार टॅालीवूडमध्ये

टॅालीवूडमधील दिगदर्शक जान्हवी कपूरला आपल्या सिनेमात घेण्याचे खूप प्रयत्न करत होते, परंतु आता करण जोहर सोबत काम करण्याचा निर्णय घेऊन जान्हवी टॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Mar 18, 2021, 06:11 PM IST

रणवीरच्या '८३' चित्रपटातील आणखी एका क्रिकेटरचं पोस्टर प्रदर्शित

'८३'मधील आणखी एका क्रिकेटरचा लूक रिलीज

Jan 12, 2020, 06:13 PM IST

प्रियांका चोप्राच्या कुटुंबात नव्या सदस्याची एंट्री?

जाणून घ्या त्या सदस्याविषयी...

Sep 4, 2019, 10:55 AM IST

शाळेतली शिक्षिका होती प्रभासचं पहिलं प्रेम

‘बाहुबली’ या सिनेमातील अभिनेता प्रभास याने त्याच्या पहिल्या प्रेमाचा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ‘बाहुबली २’ सिनेमानंतर प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.

Oct 4, 2017, 05:38 PM IST

साऊथचा सर्वात महागडा व्हिलन, या सिनेमात सलमानला देणार टक्कर

साऊथ सिने इंडस्ट्रीतील अभिनेता सुदीप हा नुकताच ४४ वर्षांचा झाला. सुदीप हा सिनेमातील हिरोच्या भूमिकेपेक्षा व्हिलनच्या भूमिकांमुळे अधिक ओळखला जातो. सध्या एका सिनेमासाठी सुदीप साधारण ६ कोटी रूपये घेतो.

Sep 5, 2017, 04:43 PM IST