'डाकू महाराज' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, बॉबी देओलची एन्ट्री पाहून चाहते म्हणाले 'ब्लॉकबस्टर'
नंदामुरी बालकृष्णाचा अॅक्शन-ड्रामा असणारा 'डाकू महाराज' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बॉबी देओल मुख्य खलनायकाची भूमिका साकारणार आहे.
Jan 5, 2025, 04:31 PM ISTउर्वशी आणि नंदामुरी बालकृष्णा यांचा अश्लील डान्स पाहून चाहत्यांचा संताप, आधी गाणं डिलीट करा; नेटकऱ्यांची मागणी
'डाकू महाराज' चित्रपटातील नंदामुरी बालकृष्णा आणि उर्वशी रौतेला यांच्या 'दबिड़ी दिबिड़ी' या गाण्यातील डान्स पाहून चाहते भडकले आहेत. सोशल मीडियावर गाण्यामुळे उर्वशीला ट्रोल केलं जाताय.
Jan 4, 2025, 03:43 PM IST