20000 कोटींचे विमान, 350 कोटींचा पॅलेस... हा कुठला साधेपणा? ठाकरेंच्या पक्षाचा मोदींना सवाल
Uddhav Thackeray Shivsena Slams PM Modi: "जे विरोधक आहेत त्यांना भाजपात सामील करून घ्या किंवा पैशांच्या, ईडी, सीबीआयच्या बुलडोझरखाली चिरडून टाका."
Jan 17, 2025, 06:37 AM IST'खरा नाग अद्याप...', वाल्मिकचा उल्लेख करत ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, ' फडणवीस व त्यांच्या...'
Uddhav Thackeray On Walmik Karad Case: "धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करायला पाहिजे होते, पण अजित पवारांनी बीडची राष्ट्रवादी पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केली."
Jan 16, 2025, 06:39 AM IST'छत्रपतींना जन्म देणाऱ्या महाराष्ट्रात शहांनी ‘गांडुळां’ची..'; 'त्या' भाषणावरुन ठाकरेंची सेना आक्रमक
Amit Shah Speech In Shirdi: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांनी त्यांच्या संकटकाळात मोदी-शहांना मदत केली, अशी आठवणही ठाकरेंच्या शिवसेनेनं करुन दिली आहे.
Jan 14, 2025, 08:00 AM IST'सुरेश धसांना 2 बायका...', एकेरी उल्लेख करत सदावर्ते भिडले! म्हणाले, 'धनंजय मुडेंनी 5 अपत्य..'
Sadavarte Slams Suresh Dhas: मागील अनेक आठवड्यांपासून चर्चेत असलेल्या सुरेश धस यांच्यावर गुणरत्न सदावर्तेंनी निशाणा साधला आहे.
Jan 13, 2025, 12:30 PM IST'...हीच हात जोडून नम्र प्रार्थना'; स्वबळाच्या नाऱ्यानंतर ठाकरेंच्या सेनेचा 'इंडिया'ला घरचा आहेर
UBT Shiv Sena Slams India Alliance: "देशासमोर प्रश्नांचा डोंगर उभा राहिला आहे. जनता त्रस्त आहे. तरीही मोदींचा भाजप विजयी होतो," असा उल्लेख लेखात आहे.
Jan 13, 2025, 06:42 AM IST'शिवसेना झोपेतून उठायला तयार नाही तर काँग्रेस...'; अमोल कोल्हेंची पवारांसमोरच मित्र पक्षांवर टीका
Sharad Pawar NCP Slams MVA Party UBT Shivsena Congress: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीत बिघाडी दिसून येत आहे.
Jan 10, 2025, 11:58 AM IST'रुपयाची चड्डी घसरली!' ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल; म्हणाले, 'मोदींनी 10 वर्षांत...'
Uddhav Thackeray Shivsena Slams PM Modi: "ज्यांची मुले परदेशात शिकत आहेत, त्यांचे बजेट उद्ध्वस्त होईल. परदेशातील विद्यार्थ्यांना भारतातून जास्त रक्कम पाठवावी लागेल."
Jan 10, 2025, 06:40 AM IST'मोदी-शहा अमृत पिऊन अमर झालेले नाहीत, त्यामुळे..'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल! म्हणाले, 'लोकांनी सावध..'
Uddhav Thackeray Shivsena Slams BJP: "महाराष्ट्रात भाजप 132 जागा लढून 120 जागा जिंकतो. 2014 च्या मोदी तुफानातही इतक्या जागा मिळाल्या नव्हत्या. शिंदे गटाने असे काय दिवे महाराष्ट्रात लावले की, त्यांना 58 जागा मिळाव्यात."
Jan 9, 2025, 06:24 AM IST'त्याच्याऐवजी एखाद्या...', विराट इतकं टोचून यापूर्वी कोणीच बोललं नव्हतं; इरफानने दाखवला आरसा
Irfan Pathan Slams Virat Kohli: विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये पूर्णपणे अपयशी ठरल्याचं दिसून आलं आहे. याच पार्श्वभूमीवर इरफानने काय म्हटलंय जाणून घ्या...
Jan 7, 2025, 07:42 AM IST'तोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळाबाहेर ठेवले असते तर..', फडणवीसांना ठाकरेंच्या सेनेचा टोला
Uddhav Thackeray Shivsena On Dhananjay Munde: उद्धव ठाकरेंच्या पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवरुन त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
Dec 25, 2024, 07:38 AM IST'फडणवीसांचे 'ते' वक्तव्य राहुल गांधींपेक्षा मोदींनी तंतोतंत लागू होते'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल
Santosh Deshmukh Somnath Suryawanshi Murder Case: "नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाला खोटी माहिती दिली. सूर्यवंशी त्यांच्या आजाराने मेले, असा कांगावा त्यांनी केला."
Dec 25, 2024, 07:11 AM IST'मोदी सांताक्लॉजच्या वेशात हाती ‘क्रॉस’ घेऊन दिल्लीच्या...'; ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल
Udddhav Thackeray Shivsena Slams PM Modi: "दिल्लीतील ख्रिश्चन बांधवांच्या पार्टीत प्रियंका गांधी अथवा सोनिया गांधी सहभागी झाल्या असत्या तर मोदी भक्तांनी विषारी फूत्कार सोडले असते व प्रकरण थेट इटलीतील सोनिया वंशापर्यंत नेऊन गोंधळ घातला असता, पण..."
Dec 24, 2024, 06:43 AM IST'संघ विचाराचे लोक आंबेडकरांच्या कोणत्याही...'; शाहांच्या विधानावरुन ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Shivsena On Amit Shah Comment About Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना लोकसभेतील भाषणात अमित शाहांनी केलेल्या उल्लेखावरुन वादाची ठिणगी पडली आहे.
Dec 19, 2024, 07:10 AM IST'जनतेला एवढं अडाणी कसं समजता? दोष तुमच्या...'; पवारांच्या 'त्या' भेटीआधी BJP चा हल्लाबोल! सगळंच बोलले
Markadwadi Ballot Paper Repoll BJP Slams Sharad Pawar: विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामधील मारकडवाडी हे छोटेसं गाव देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. असं असतानाच भाजपाने या वादात उडी घेतली आहे.
Dec 7, 2024, 10:36 AM IST'मला कळत नाही तो...'; दिलजीतवर दिलेर मेहंदी संतापला! म्हणाला, 'मी कधीच असं करणार नाही'
Daler Mehndi Slams Diljit Dosanjh: सध्या दिलजीत दोसांज हा प्रचंड चर्चेत आहे. त्याच्या कॉन्सर्टमुळे तो चर्चेत असला तरी त्याच्या अभिनयामुळेही तो यावर्षी चांगलाच लोकप्रिय झाला. मात्र आता त्याच्यावर दिलेर महेंदीने टीका केली आहे.
Dec 6, 2024, 01:50 PM IST