bigg boss 18: सलमानमुळे अक्षय कुमार 'बिग बॉस'च्या सेटवरून शूटींग न करताच निघाला; काय घडलं होतं नेमकं?
बिग बॉस 18 च्या ग्रँड फिनालेच्या सेटवर अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्यात थोडा गोंधळ झाला. अक्षय कुमार 'स्काय फोर्स' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वीर पहारिया यांच्यासोबत 'बिग बॉस 18' च्या सेटवर आला होता. पण, सेटवर पोहोचल्यावर अक्षय शूटींग सुरू होण्यापूर्वीच निघून गेला.
Jan 20, 2025, 12:33 PM ISTअक्षय कुमारच्या अडचणी वाढल्या, चित्रपट प्रदर्शनाच्या 15 दिवस आधीच... आता थेट कायद्याची लढाई?
Skyforce Upcoming Movie: खिलाडी कुमार असा कोणत्या अडचणीत सापडला की त्याला कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागणार?
Jan 8, 2025, 01:27 PM IST16 वर्षात 1 हिट, हिमेश रेशमियाच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद, चित्रपट हिट होणार?
हिमेश रेशमिया सध्या त्याचा आगामी चित्रपट 'बैडएस रवि कुमार' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटापूर्वी हिमेश रेशमिया 8 चित्रपटांमध्ये दिसला होता, त्यापैकी 7 चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.
Jan 8, 2025, 12:55 PM IST