काळा पैसा: २७ जणांविरोधात पुढील महिन्यात कारवाई होणार?
सर्वोच्च न्यायालयात काल केंद्र सरकारनं काळ्यापैशासंदर्भात ६२७ खात्यांची माहिती सादर केली होती. त्यापैकी ६१५ खाती ही खासगी असल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे या खातेदारांपैकी २८९ जणांच्या खात्यात सध्या झिरो बॅलन्स आहे.
Oct 30, 2014, 07:02 PM ISTमोदींच्या कॅबिनेटचा पहिला दणका, काळ्या पैशाच्या चौकशीसाठी SIT!
आज सकाळी पदभार स्वीकारल्यानंतर संध्याकाळी मोदींच्या कॅबिनेटनं एक दणका देणारा निर्णय घेतलाय. काळ्या पैशाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली.
May 27, 2014, 08:27 PM ISTगोध्रा हत्याकांड : नरेंद्र मोदी ठरले `मिस्टर क्लीन`
गुलबर्ग सोसायटी हत्याकांड प्रकरणी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट मिळालीय. हा मोदींसाठी मोठा दिलासा मानला जातोय.
Dec 26, 2013, 05:28 PM IST